Divya Pugaonkar : लक्ष्मी निवास मालिकेतील लग्न सोहळ्यासाठी दिव्या म्हणजेच जान्हवी सुंदर नटली, या खास सिकवेन्स साठी तयार होण्याचा अनुभव तिने शेयर केला #divyapugaonkar #marathinews #latestnews #entertainment #trending
जान्हवीचे भव्य हळदी समारंभातील हे special moments पाहून, तुम्हालाही तुमचे हळदीचे moment’s आठवले की नाही?🫶🏻😍 ‘पारू । लक्ष्मीनिवास’ महासंगम, दररोज, 7:30 PM #Paaru #LakshmiNiwas #Mahasangam #ZeeMarathi #MeMarathiZeeMarathi #BhavyaMangalKarya
हळदीसाठी तयार झालेत जयंतराव आणि जान्हवी…! पारू । लक्ष्मीनिवास महासंगम, दररोज, 7:30 PM #Paaru #LakshmiNiwas #Mahasangam #ZeeMarathi #BhavyaMangalkarya