Madhurani Gokhale Instagram – मोकळ्या स्वभावाच्या असणाऱ्या , मैत्रिणींइतकाच मित्र परिवारही मोठा असणाऱ्या स्त्रियांकडे आजही वेगळ्या नजरेनेच पाहिलं जातं.
पण तीच स्त्री स्वतः पाशी एकटी असते तेव्हा तिची मनस्थिती काय असते ….
हे ह्या कवितेतून कवयित्री शांता शेळके ह्यांनी मांडलं आहे.
तुम्हाला कशी वाटली ते जरूर कळवा
Photographer @ashish_gulve_films
Saree by @ruii.co
Hair makeup @swatighodke_mua_official
Styling @srujana_by_ruttuja
Location : @cafekathaa | Posted on 31/Jan/2025 17:53:18



