श्री रामदासस्वामी संस्थान, सज्जनगड ह्यांच्या कृपेने एक फार अद्वितीय योग माझ्या आयुष्यात आला. समर्थ रामदासस्वामींच्या प्रत्यक्ष पादुकांची आरती करायचा योग आणि तेही पुण्यातील गजानन महाराजांच्या मठात…!काहीतरी पूर्व पुण्याईच..! सगळ्यांसाठी येणारं वर्ष सर्वार्थाने उत्तम जाऊ दे हेच मागणं मागितलं आहे आणि ह्या निमित्ताने मा. श्री.सुनीलजी देवधर ह्यांच्याशी परिचयाचा सुंदर योगही आला @deodhar.sunil जय जय रघुवीर समर्थ गण गण गणात बोते VC : @saurabh_bhanage_photography_
Inaugurating Lagu Bandhu Motiwale’s Grand new Showroom in Dombivali. @lagubandhu
अलिबागला एका कार्यक्रमाच्या निमित्ताने गेले होते तेव्हा तिथल्या किनाऱ्यावरच्या ‘ कुलाबा किल्ल्याला’ भेट दिली आणि अक्षरशः भारावून गेले. किती काय काय आहे तिथे … दगडी भक्कम तटबंदी, त्या काळातल्या तोफा , उजव्या सोंडेच्या गणपतीचं मंदिर, भवानी माता मंदिर , समुद्रात बांधलेल्या हया किल्ल्याच्या मधोमध असणारी गोड्या पाण्याची विहीर … मला अजून माहिती हवी होती ह्या किल्ल्याबद्धल पण ती देऊ शकणारा गाईड सुद्धा तिथे नव्हता. खंत वाटली. किती अप्रतीम महत्वाची ऐतिहासिक पर्यटन स्थळं आहेत आपल्या महाराष्ट्रात पण ह्या कडे का कुणी गांभीर्याने बघत नाहीये? गूगलवर जी माहिती मिळाली ती इथे देतेय तीस ते पस्तीस किलोमीटर लांबीची अलिबाग तालुक्यातील किनारपट्टी ‘अष्टागर’ या नावाने ओळखली जाते. या अष्टागराचा राजा म्हणजे ‘किल्ले कुलाबा’, अलिबागचा पाणकोट. शिवरायांनी जे जुने किल्ले दुरुस्त करून मजबूत केले त्यापैकी एक ‘किल्ले कुलाबा!’ प्रथम शिवशाहीनंतर पेशवाई आणि सरते शेवटी इंग्रज असे कालखंड ‘किल्ले कुलाब्याने’ पाहिले. इंग्रज ज्यांना ‘समुद्रावरील शिवाजी’ असे संबोधत त्या कान्होजी आंग्रे यांच्या पहिल्या सागरी राजधानीचा मान किल्ले कुलाब्याला मिळाला.
Step into Luxury, Step into Lagu Bandhu! Our brand-new Dombivli showroom offers an unparalleled experience in a pleasant ambience.We’re grateful to have Aai Kuthe Kay Karte Fame Actress Madhurani Gokhale Prabhulkar inaugurate our Stunning Showroom, and we can’t wait to serve you! #lagubandhu #dombivli #storeopening #madhuraniprabhulkar #aaikuthekaykarte #inauguration #InaugurationCeremony
We were all so excited to have popular Marathi actress Madhurani Gokhale-Prabhulkar at reCharkha’s Pune store last week! It was heartening to hear her testimonial and that she wants to introduce her children to this form of Sustainable craft form and learn so much more! We appreciate your support and looking forward to a longterm association with you and little Swara! #recharkha #recharkha_ecosocial #actress #marathiactress #marathiactors #marathifilm #marathitheatre #marathitv #aaikuthekaykarte #whatshotpune
मोकळ्या स्वभावाच्या असणाऱ्या , मैत्रिणींइतकाच मित्र परिवारही मोठा असणाऱ्या स्त्रियांकडे आजही वेगळ्या नजरेनेच पाहिलं जातं. पण तीच स्त्री स्वतः पाशी एकटी असते तेव्हा तिची मनस्थिती काय असते …. हे ह्या कवितेतून कवयित्री शांता शेळके ह्यांनी मांडलं आहे. तुम्हाला कशी वाटली ते जरूर कळवा Photographer @ashish_gulve_films Saree by @ruii.co Hair makeup @swatighodke_mua_official Styling @srujana_by_ruttuja Location : @cafekathaa
‘आई कुठे काय करते’ मालिकेचा प्रवास…. ‘आता होऊ दे धिंगाणा 3’…. शनिवार-रविवार रा. 9:00 वाजता Star प्रवाहवर…. #AataHouDeDhingana #StarPravah #आपलासिध्दू @madhurani.prabhulkar @milindgawali @rupalibhosle @abhisheksdeshmukh @niranjan8889 @ashvinimahangade @juigadkariofficial @aamit.bhanushali @mostly_monika @pratik_suresh @priyanka_tendolkar @sarchaitanya @ketkivilas
“Chaha”t….😍
“Chaha”t….😍
“Chaha”t….😍
“Chaha”t….😍
ले दे के अपने पास फ़क़त इक नज़र तो है | क्यूँ देखें ज़िंदगी को किसी की नज़र से हम || Thanks for this lovely neckpice @kulkarnyanchi.sai And this lovely saree is gift from dear sister @amrutasinger
मी सध्या काय करतेय…?.!!!!! “chill “टाकतेय…!!!
Happy Monday everyone…! #sareelove Clicked by @visual_wonderer Saree by @ruii.co Hair makeup @swatighodke_mua_official Styling @srujana_by_ruttuja Location : @cafekathaa
बर्फाचा गोळा…काला खट्टा …!!! Which is your favourite?
स्वीटी-मकरंदच्या विवाह सोहळ्याला अरुंधतीने लावली हजेरी… ‘आई आणि बाबा रिटायर होत आहेत!’ सोम-शनि दु. 2:30 वा. Star प्रवाहवर… #AaiAaniBabaRetireHotAahet #StarPravah
रब की नेमत है तेरी निगाहें जिसमे बसती है उसकी दूवायें, ऐसी नैनो की बातों में कोई क्यूँ ना आए… @madhurani.prabhulkar mam✨❤️🧿 . . . . . . #madhuraniprabhulkar #gorgeouslady #trendingreels #musicreel #trending #viral #trendingsongs