सुंदर ते ध्यान उभे विटेवरी कर कटावरी ठेवोनिया ॥ अखेर दर्शन घडलं….अगदी शांत आणि निवांत…. ही त्याचीच योजना…। अक्षरशः डोळ्याचं पारणं फिटलं… मन भरून आणि भारून गेलं… गदगदून रडू फुटेल की काय असंच झालं…! आतून शांत शांत करत गेलं…. विठ्ठल विठ्ठल..!!!! @saee_kulkarni_1997

Red alert: I’m feeling fierce and fabulous! Photographer: @ashayrtulalwar

Housefull वाढदिवस…!!!! कृतज्ञ…. निव्वळ कृतज्ञ …!!! “ज्याचा त्याचा विठ्ठल “ “शुभंकर वाट्याला यायचं, तर ओंजळ तर उघडी असायला हवी ना..” डॉ. समीर कुलकर्णी यांनी लिहिलेलं आमच्याच नाटकातलं हे वाक्य.. “ज्याचा त्याचा विठ्ठल” या विलक्षण संहितेचा आपण एक भाग असणं आणि आपल्या वाढदिवसाच्या दिवशी त्याचा पहिला प्रयोग होणं ही त्या विठ्ठलाचीच कृपा! मी फक्त ओंजळ उघडी ठेवण्याचा अवकाश होता, हा योग होताच कदाचित. Housefull गर्दीत झालेला खणखणीत प्रयोग, भारावलेली मनं आणि त्या दिवशी मिळालेले अनंत आशीर्वाद!! कायम लक्षात राहील असा हा वाढदिवस!! आणि काय हवं असतं एखाद्या कलाकाराला?! Moments captured by @saurabh_bhanage_photography_ @mavrya @vimgical @omkarjoshiii @mynameisshounak @anjali_marathe1279 @madhurani.prabhulkar @amit.vaze @sujaybhadkamkar @manasivaze__ @ninadsolapurkar @parthumrani @jaydeepdvaidya @onkar_bendre @gulpapdi @soulfulanaya @bhave_swapnil @nandgaonkar_vijay @shivamb_228
A strong woman knows she has strength enough for the journey.. But a woman of strength knows it is in the journey she will become stronger..! #strongwomen #womensday
‘स्टार प्रवाह पुरस्कार’ सोहळ्यानिमित्त रेड कार्पेटवर अभिनेत्री #MadhuraniGokhle हिची हटके अंदाजात एंट्री… #StarPravah #StarPravahParivaarPuraskar2025 #StarPravahParivaar #KalaKrutiMedia #Entertainment
कळे न मी पाहते कुणाला कळे न हा चेहरा कुणाचा….! lovingly Captured by @saee_kulkarni_1997
I am a Woman What’s your Superpower????
Goa Vibe …!!!!!
On the way to पंढरी 🙏🏻🙏🏻 “योग यावा लागतो, तो आला की ज्याचा त्याचा ‘विठ्ठल ‘ ज्याला त्याला भेटतोच!” _*ज्याचा त्याचा विठ्ठल* (ले: डॉ. समीर वसंत कुलकर्णी) Thank you for capturing this @saee_kulkarni_1997
One tight slap to ‘ the System’ It’s a must watch I am extremely proud of the makers and the whole team Take a bow ..!
|| ज्याचा त्याचा विठ्ठल || पुढचे प्रयोग २२ मार्च , शनिवार, रात्री ९ यशवंतराव नाट्यगृह , माटुंगा वेस्ट २३ मार्च , रविवार , संध्या . ६ भारत नाट्य मंदिर, पुणे https://in.bookmyshow.com/special/jyacha-tyacha-vitthal/ET00437010?webview=true Phone booking : 96043 02595
॥ ज्याचा त्याचा विठ्ठल ॥ शुभारंभाच्या हाउसफुल्ल प्रयोगानंतर पुढचा प्रयोग मुंबईत २२ मार्च , रात्री ९ , यशवंतराव नाट्यगृह, माटुंगा (पश्चिम) आणि पुण्यात … २३ मार्च, संध्या ६, भारत नाट्य मंदिर, पुणे Bookmyshow link https://in.bookmyshow.com/special/jyacha-tyacha-vitthal/ET00437010?webview=true