आई कुठे काय करतेचा शेवटचा दिवस आणि कलाकार भावूक #Aaikuthekaykarte #Lastday #Onset #Emotional #Lokmatfilmy
स्टार प्रवाह आणि नीलने श्रियाला दिलं खास सरप्राईज… नक्की पहा हे धमाल पण भावुक क्षण… प्रवाह दुपार, ‘आई कुठे काय करते !’ सोम-शनि दु. 2:30 वा. Star प्रवाहवर… #AaiKutheKayKarte #StarPravah #PravahDupar
आई कुठे काय करते मालिकेचा शेवटचा सीन शूट आणि अभिनेत्री मधुराणी प्रभुलकर झाली भावूक #Aaikuthekaykarte #Lastday #Onset #Madhuraniprabhulkar #Lokmatfilmy
स्टार प्रवाह आणि नीलने श्रियाला दिलं खास सरप्राईज… नक्की पहा हे धमाल पण भावुक क्षण… प्रवाह दुपार, ‘आई कुठे काय करते !’ सोम-शनि दु. 2:30 वा. Star प्रवाहवर… #AaiKutheKayKarte #StarPravah #PravahDupar
पाहूया निरोपाचे अंतिम भाग… प्रवाह दुपार, ‘आई कुठे काय करते !’ सोम-शनि दु. 2:30 वा. Star प्रवाहवर… #AaiKutheKayKarte #StarPravah #PravahDupar
In the world of trend .. I love to be classic…!!!! Photographer: @vishalbhoslephotography Styling : @srujana_by_ruttuja

A day in Style and Smile Star Pravah Parivar Awards @star_pravah Styling @srujana_by_ruttuja Jewellery @snehabrooch Captured by @classycaptures_ Managed by @soulfulanaya
आपल्या बुद्धीला चालना देणाऱ्या, कलेला आव्हान देणाऱ्या भूमिकेच्या शोधात कलाकार कायमच असतो पण आत्म्याला उजळवून टाकणारी संहिता जेव्हा आपल्याकडे येते तेव्हा ती पूर्व पुण्याई असते…आशीर्वाद असतात. ‘ ज्याचा त्याचा विठ्ठल ‘ शुभारंभाचा प्रयोग रविवार, २ मार्च २०२५, दु. १२.३० वा बालगंधर्व रंगमंदिर, पुणे फोन बुकिंग : 9226931128 @mavrya @vimgical @omkarjoshiii @mynameisshounak @anjali_marathe1279 @madhurani.prabhulkar @amit.vaze @sujaybhadkamkar @manasivaze__ @ninadsolapurkar @parthumrani @jaydeepdvaidya @onkar_bendre @gulpapdi @soulfulanaya @bhave_swapnil @nandgaonkar_vijay @shivamb_228
आज ‘आई कुठे काय करते ‘ चा शूटिंगचा शेवटचा दिवस आहे….मन सकाळपासून भरून भरून येतंय… महाराष्ट्र टाईम्स मधे आलेल्या ह्या आर्टिकलने मात्र सकाळ सकाळी मनावर फुंकर घातली… thank yyou @maharashtratimesonline and @chaijoshi @star_pravah
पाहूया निरोपाचे अंतिम भाग… प्रवाह दुपार, ‘आई कुठे काय करते !’ सोम-शनि दु. 2:30 वा. Star प्रवाहवर… #AaiKutheKayKarte #StarPravah #PravahDupar
Appa…. This is so sweet..! I will always be grateful for your warmth and love
मुलाखत झाल्यानंतर येणारं हसू मजेदार असतं. प्रश्न विचारणाऱ्याला प्रश्न विचारल्याचं समाधान असतं. उत्तर देणाऱ्याला आपण भरभरून बोलण्याचं समाधान मिळतं. एक जबरदस्त Vibe तयार होते. त्याचवेळी काढलेला हा फोटो. BTW एपिसोड बघितला की नाही? कालच हाय बघितला नसेल तर जरूर पहा आणि अभिप्राय कळवा. #podcast #new #actress #marathi #talk #mitramhane 🤍🩷
I am the woman of my dreams because I am finally, and undoubtedly, in support of myself”. Captured by @ashayrtulalwar
पाहूया निरोपाचे अंतिम भाग… प्रवाह दुपार, ‘आई कुठे काय करते !’ सोम-शनि दु. 2:30 वा. Star प्रवाहवर… #AaiKutheKayKarte #StarPravah #PravahDupar
पाहूया निरोपाचे अंतिम भाग… प्रवाह दुपार, ‘आई कुठे काय करते !’ सोम-शनि दु. 2:30 वा. Star प्रवाहवर… #AaiKutheKayKarte #StarPravah #PravahDupar
“ ज्याचा त्याचा विठ्ठल “…..जेवढे रिकामे याल तेवढे भरून जाल BookMyshow link for booking https://in.bookmyshow.com/special/jyacha-tyacha-vitthal/ET00437010?webview=true Phone booking: 96043 02595 “शुभंकर वाट्याला यायचं …तर ओंजळ तर उघडी असावी लागेल नं ?” योग यावा लागतो…. तो आला की ज्याचा त्याचा विठ्ठल ज्याला त्याला भेटतोच..! ज्याचा त्याचा विठ्ठल “ संगीत -चित्र- नाटय़ अभिवाचना मधून अंतरंगाला स्पर्श करणारा अनुभव…” जेवढे रिकामे याल, तेवढे भरून जाल…..🙏🏻🙏🏻🙏🏻😊
📍विठ्ठल मंदिर, प्रति पंढरपूर, वडाळा ज्याचा त्याचा विठ्ठल जेवढे रिकामे याल, तेवढे भरून जाल… “शुभंकर वाट्याला यायचं …तर ओंजळ तर उघडी असावी लागेल नं ?” योग यावा लागतो…. तो आला की ज्याचा त्याचा विठ्ठल ज्याला त्याला भेटतोच..! संगीत -चित्र- नाट्य अभिवाचनामधून अंतरंगाला स्पर्श करणारा अनुभ… Online Ticket Booking — 🎟️ BookMyShow Phone Booking — 📱 9226931128 #marathi #natak #vitthal #pandurang #vaari #pandharpur [Marathi Natak, Pandharpur, Vaari, Vitthal, Temple, Jyacha Tyacha Vitthal, Theatre]
💛कवितेची, साहित्याची कमालीची जाण असलेल्या या अभिनेत्रीच्या पदरात मालिकेमुळे फेम, लोकप्रियता एकदम भपकन पडली. त्या आधीची मधुराणी गोखले आणि त्यानंतरची ती.. नेमकी कशी आहे? 👉🏼थेट प्रश्नांना तितकीच स्पष्ट परखड उत्तरं. आणि यातच तिच्या व्यक्तिमत्त्वाची खोली दिसते. 🎯 ✨एपिसोड आलाय जरूर बघा. आणखी एक.. ▶️या मुलाखतीत टीव्ही इंडस्ट्री बद्दल प्रश्न आहेत. पण मालिकेबद्दल मुद्दाम काहीही विचारलेलं नाही. ☠️ एपिसोड युट्युब वर आला आहे.
|| ज्याचा त्याचा विठ्ठल || घरी झालेली ही आजची सुरेल तालमी @anjali_marathe1279 @jaydeepdvaidya तुमचं काय करायचं???? दोघांना फक्त अनंत प्रेम