Madhurani Gokhale Instagram – मुलाखत झाल्यानंतर येणारं हसू मजेदार असतं. प्रश्न विचारणाऱ्याला प्रश्न विचारल्याचं समाधान असतं. उत्तर देणाऱ्याला आपण भरभरून बोलण्याचं समाधान मिळतं. एक जबरदस्त Vibe तयार होते.
त्याचवेळी काढलेला हा फोटो.
BTW एपिसोड बघितला की नाही? कालच हाय बघितला नसेल तर जरूर पहा आणि अभिप्राय कळवा. #podcast #new
#actress #marathi #talk #mitramhane
🤍🩷 | Posted on 22/Feb/2025 18:19:20
Check out the latest gallery of Madhurani Gokhale



