Madhurani Gokhale Instagram – आपल्या बुद्धीला चालना देणाऱ्या, कलेला आव्हान देणाऱ्या भूमिकेच्या शोधात कलाकार कायमच असतो
पण आत्म्याला उजळवून टाकणारी संहिता जेव्हा आपल्याकडे येते तेव्हा ती पूर्व पुण्याई असते…आशीर्वाद असतात.
‘ ज्याचा त्याचा विठ्ठल ‘
शुभारंभाचा प्रयोग
रविवार, २ मार्च २०२५,
दु. १२.३० वा
बालगंधर्व रंगमंदिर, पुणे
फोन बुकिंग : 9226931128
@mavrya
@vimgical
@omkarjoshiii
@mynameisshounak
@anjali_marathe1279
@madhurani.prabhulkar
@amit.vaze
@sujaybhadkamkar
@manasivaze__
@ninadsolapurkar
@parthumrani
@jaydeepdvaidya
@onkar_bendre
@gulpapdi
@soulfulanaya
@bhave_swapnil
@nandgaonkar_vijay
@shivamb_228 | Posted on 23/Feb/2025 09:49:26



