बाई.. साधे कपडे वाळत घालतानाही इतकं सगळं करते आणि तरीही ‘तुम्ही काय करता?’ याचं उत्तर ‘काही नाही. घरीच असते.’ असं देते! अशा दररोजच्या आयुष्यात घडणाऱ्या गोष्टींवर कवयित्री @harshadastnkr हिने अतिशय उत्तम कविता लिहिल्या आहेत. कवितेचं पानच्या YouTube चॅनेल वर ” कपडे वाळत घालणारी बाई ” या संग्रहातील कविता असलेला नवीन episode आला आहे…. तो नक्की बघा…. बघत रहा.. कवितेचं पान !! @kavitechapaanofficial @harshadastnkr
ती रुसतेय, भांडतेय, अपेक्षा ठेवतेय, हक्क गाजवतेय, भरभरून बोलतेय, तोवर तुमची आहे… हे सर्व संपून ती जेव्हा फक्त फसवं हसेल अन् व्यक्त व्हायचं टाळेल विश्वास बाळगा, तुम्ही तिला गमावलंत. इतकी सोपी असते ती समजायला! कवयित्री: रेणुका. @kavitechapaanofficial
चला, आपलं स्त्रीपण साजरं करूया… कवितांच्या सहवासात….!!!! एकत्र कविता म्हणुया, मनमुराद हसुया… क्षणभर हळवं होऊया..!!! स्वतःला कवितांच्या आरशात बघूया…! ८ मार्च, सकाळी ११ बोगनवेल फॉर्म्स. एरंडवणे. Ticketkhidki वर तिकिट्स बुक करू शकता ( link in the story) Artists: @amrutasinger @pratik_drums @_kaunteya_ @kanaeeeeenimishe @raaaam.fr Team: @ashwin_ranade @saee.coolkarni @sayaliprabhune
My saree is my statement piece..! Saree by @pratha_sarees MUA @sg_makeup_artistry Jewellery @jizajewellerystudio Video @avaliya_avadhut
“स्टार प्रवाह परिवार पुरस्कार २०२६”च्या रेड कार्पेटवर ‘मी सावित्रीबाई जोतीराव फुले’ मालिकेतील अमोल कोल्हे आणि मधुराणी गोखले #starpravahparivarpuraskar2026 #starpravah #trending #viralreels #couple
मैत्रिणींनो, …तुम्ही आणि मी…हा महिलादिन साजरा करुया कवितांच्या सहवासात…! खास तुमच्यासाठी हा कार्यक्रम घेऊन येत आहे … कवितेचं पान… Live ( कविता Jamming) ८ मार्च, रविवारी, सकाळी ११ , बोगनविला फॉर्म्स, एरंडवणे Ticketkhidki वर तिकिट्स मिळतीलच ( link in the story) Presented by @thelive.studio Location partner @bougainfarms.in Artists: @amrutasinger @pratik_drums @_kaunteya_ @kanaeeeeenimishe @raaaam.fr Team: @ashwin_ranade @saee.coolkarni @sayaliprabhune Reel shot at @nabhananta_bymalharmachi
माझी बहीण अमृता सहस्रबुद्धे आणि तिचे पती रविशंकर सहस्रबुद्धे यांची रावेत येथे १०० देशी गायींची गोशाळा आहे. काल वसुबारसेनिमित्त तिथे मोठे यज्ञ झाला. कालची वसुबारस छान साजरी झाली. @gokhalesahasrabudhe @ravishankar79
महाराष्ट्राच्या मातीचा गंध घेऊन सुरांच्या वाटेने आपल्या मनात अलगद येऊन पोचणारी, ती ओवी. जिच्या साधेपणामध्ये दडलेली आहे आपल्या महाराष्ट्राची संस्कृती. याच संस्कृतीची गौरवगाथा गात गात तयार झालेले, डंकावर कुटलेले, अस्सल घरगुती मसाले! ओवी मसाले घ्याल तर तुम्ही पण नक्कीच म्हणाल… प्रत्येक हाताला चव! . . #oviimasale #ovii #oviimasale #masale #spiceblends #spices #madhuraniprabhulkar
काल माझ्या वाढदिवसानिमित्त आपण सर्वांनी दिलेल्या शुभेच्छांसाठी मनापासून आभार….! असाच लोभ कायम राहू द्या..! Pc : @sayaliprabhune Location: @malharmachiresort Saree : @ejiri.sarees
No caption required…! PC @sayaliprabhune

कवितेचं पान… Live…. कविता Jamming… कालही housefull …!! महिला दिनाच्या निमित्तानं झालेल्या कालच्या कार्यक्रमाला रसिकांचा भन्नाट प्रतिसाद मिळाला…..अतिशय मनापासून, प्रेमाने कविता ऐकणारा रसिक वर्ग मिळाला की कार्यक्रम विशेष रंगतो… काही candids….( Reels are coming soon) Photo credits : @nakulaphale Artists: @amrutasinger @pratik_drums @_kaunteya_ @kanaeeeeenimishe @raaaam.fr Team: @ashwin_ranade @saee.coolkarni @sayaliprabhune @shashidambhare

सर्वांना दिवाळीच्या मनःपूर्वक शुभेच्छा…! सर्वांना ही दिवाळी आणि पुढील वर्ष आनंदाचे आणि भरभराटीचे जावो हीच सदिच्छा…! Saree by :@pratha_sarees Makeup :@sg_makeup_artistry Photography: @therollingstudio_ @art_ofportraiture
Cut to ….. After 10years…!!!! @amrutasinger @renu.bhagwat.9
Happiness is…. An evening coffee with buddies…!!!! Happywali Diwali @brewingpartners

मागच्या वर्षी 2 मार्च 2025 रोजी ‘ज्याचा त्याचा विठ्ठल’चा पहिला प्रयोग बालगंधर्व रंग मंदिरात सादर झाला आणि त्याच दिवशी या सादरीकरणा बरोबरच मधुराणीचा वाढदिवस आम्ही सगळ्यांनी मिळून साजरा केला !! मधुराणीला ‘ज्याचा त्याचा विठ्ठल’ च्या अख्ख्या टीम कडून वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा 🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹 मधुराणीच्या वाढदिवशी शुभारंभ केलेल्या या अभिवाचनाचे गेल्या वर्षभरात 35 प्रयोग ठिकठिकाणी झाले… या सर्व प्रयोगांना रसाकांचा उत्तम प्रतिसाद लाभला….. ही त्या विठ्ठलाची कृपा 🙏🏻🙏🏻🙏🏻 सगळ्यांच्या उपलब्धतेचा प्रश्न असल्यामुळे आज प्रयोग सादर करता आला नाही पण 19 मार्च रोजी गुढीपाडव्याच्या संध्याकाळी 6.15 PM वाजता यशवंतराव चव्हाण येथे आम्ही ‘ज्याचा त्याचा विठ्ठल’चा प्रयोग सादर करत आहोत.. त्या प्रयोगाला नक्की या🙏🏻🙏🏻🙏🏻 आम्ही तुमची वाट पहात आहोत😊😊