Madhurani Gokhale

Madhurani Gokhale Instagram – मागच्या वर्षी 2 मार्च 2025 रोजी ‘ज्याचा त्याचा विठ्ठल’चा पहिला प्रयोग बालगंधर्व रंग मंदिरात सादर झाला आणि त्याच दिवशी या सादरीकरणा बरोबरच मधुराणीचा वाढदिवस आम्ही सगळ्यांनी मिळून साजरा केला !!
मधुराणीला ‘ज्याचा त्याचा विठ्ठल’ च्या अख्ख्या टीम कडून वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा
🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹

मधुराणीच्या वाढदिवशी शुभारंभ केलेल्या या अभिवाचनाचे गेल्या वर्षभरात 35 प्रयोग ठिकठिकाणी झाले… या सर्व प्रयोगांना रसाकांचा उत्तम प्रतिसाद लाभला….. ही त्या विठ्ठलाची कृपा 🙏🏻🙏🏻🙏🏻

सगळ्यांच्या उपलब्धतेचा प्रश्न असल्यामुळे आज प्रयोग सादर करता आला नाही पण 19 मार्च रोजी गुढीपाडव्याच्या संध्याकाळी 6.15 PM वाजता यशवंतराव चव्हाण येथे आम्ही ‘ज्याचा त्याचा विठ्ठल’चा प्रयोग सादर करत आहोत..
त्या प्रयोगाला नक्की या🙏🏻🙏🏻🙏🏻
आम्ही तुमची वाट पहात आहोत😊😊 | Posted on 02/Mar/2026 20:31:39

Madhurani Gokhale

Check out the latest gallery of Madhurani Gokhale