Madhurani Gokhale Instagram – माझी बहीण अमृता सहस्रबुद्धे आणि तिचे पती रविशंकर सहस्रबुद्धे यांची रावेत येथे १०० देशी गायींची गोशाळा आहे. काल वसुबारसेनिमित्त तिथे मोठे यज्ञ झाला. कालची वसुबारस छान साजरी झाली.
@gokhalesahasrabudhe
@ravishankar79 | Posted on 18/Oct/2025 17:15:49
Check out the latest gallery of Madhurani Gokhale



