Madhurani Gokhale

Madhurani Gokhale Instagram – महाराष्ट्राच्या मातीचा गंध घेऊन सुरांच्या वाटेने आपल्या मनात अलगद येऊन पोचणारी, ती ओवी. जिच्या साधेपणामध्ये दडलेली आहे आपल्या महाराष्ट्राची संस्कृती. याच संस्कृतीची गौरवगाथा गात गात तयार झालेले, डंकावर कुटलेले, अस्सल घरगुती मसाले! ओवी मसाले घ्याल तर तुम्ही पण नक्कीच म्हणाल… प्रत्येक हाताला चव!
.
.
#oviimasale #ovii #oviimasale #masale #spiceblends #spices #madhuraniprabhulkar | Posted on 18/Oct/2025 18:40:51

Madhurani Gokhale
Madhurani Gokhale

Check out the latest gallery of Madhurani Gokhale