Madhurani Gokhale

Madhurani Gokhale Instagram – ती रुसतेय,
भांडतेय,
अपेक्षा ठेवतेय,
हक्क गाज‌वतेय,
भरभरून बोलतेय,
तोवर तुमची आहे…

हे सर्व संपून
ती जेव्हा फक्त फसवं हसेल
अन् व्यक्त व्हायचं टाळेल
विश्वास बाळगा, तुम्ही तिला गमावलंत.

इतकी सोपी असते ती समजायला!
कवयित्री: रेणुका.

@kavitechapaanofficial | Posted on 08/Mar/2026 16:51:34

Madhurani Gokhale
Madhurani Gokhale

Check out the latest gallery of Madhurani Gokhale