Madhurani Gokhale

Madhurani Gokhale Instagram – बाई..
साधे कपडे वाळत घालतानाही
इतकं सगळं करते आणि तरीही
‘तुम्ही काय करता?’ याचं उत्तर
‘काही नाही. घरीच असते.’ असं देते!

अशा दररोजच्या आयुष्यात घडणाऱ्या गोष्टींवर कवयित्री @harshadastnkr हिने अतिशय उत्तम कविता लिहिल्या आहेत. कवितेचं पानच्या YouTube चॅनेल वर ” कपडे वाळत घालणारी बाई ” या संग्रहातील कविता असलेला नवीन episode आला आहे…. तो नक्की बघा….

बघत रहा.. कवितेचं पान !! @kavitechapaanofficial
@harshadastnkr | Posted on 10/Jan/2026 11:05:54

Madhurani Gokhale
Madhurani Gokhale

Check out the latest gallery of Madhurani Gokhale