Madhurani Gokhale Instagram – “ ज्याचा त्याचा विठ्ठल “…..जेवढे रिकामे याल तेवढे भरून जाल
BookMyshow link for booking
https://in.bookmyshow.com/special/jyacha-tyacha-vitthal/ET00437010?webview=true
Phone booking: 96043 02595
“शुभंकर वाट्याला यायचं …तर ओंजळ तर उघडी असावी लागेल नं ?”
योग यावा लागतो…. तो आला की ज्याचा त्याचा विठ्ठल ज्याला त्याला भेटतोच..!
ज्याचा त्याचा विठ्ठल “
संगीत -चित्र- नाटय़ अभिवाचना मधून अंतरंगाला स्पर्श करणारा अनुभव…”
जेवढे रिकामे याल, तेवढे भरून जाल…..🙏🏻🙏🏻🙏🏻😊 | Posted on 15/Mar/2025 12:37:12


