Madhurani Gokhale

Madhurani Gokhale Instagram – सुंदर ते ध्यान उभे विटेवरी
कर कटावरी ठेवोनिया ॥

अखेर दर्शन घडलं….अगदी शांत आणि निवांत…. ही त्याचीच योजना…।
अक्षरशः डोळ्याचं पारणं फिटलं… मन भरून आणि भारून गेलं… गदगदून रडू फुटेल की काय असंच झालं…!
आतून शांत शांत करत गेलं….
विठ्ठल विठ्ठल..!!!!

@saee_kulkarni_1997 | Posted on 06/Mar/2025 09:56:36

Madhurani Gokhale
Madhurani Gokhale

Check out the latest gallery of Madhurani Gokhale