Madhurani Gokhale Instagram – Housefull वाढदिवस…!!!!
कृतज्ञ…. निव्वळ कृतज्ञ …!!!
“ज्याचा त्याचा विठ्ठल “
“शुभंकर वाट्याला यायचं, तर ओंजळ तर उघडी असायला हवी ना..”
डॉ. समीर कुलकर्णी यांनी लिहिलेलं आमच्याच नाटकातलं हे वाक्य..
“ज्याचा त्याचा विठ्ठल” या विलक्षण संहितेचा आपण एक भाग असणं आणि आपल्या वाढदिवसाच्या दिवशी त्याचा पहिला प्रयोग होणं ही त्या विठ्ठलाचीच कृपा!
मी फक्त ओंजळ उघडी ठेवण्याचा अवकाश होता, हा योग होताच कदाचित.
Housefull गर्दीत झालेला खणखणीत प्रयोग, भारावलेली मनं आणि त्या दिवशी मिळालेले अनंत आशीर्वाद!!
कायम लक्षात राहील असा हा वाढदिवस!!
आणि काय हवं असतं एखाद्या कलाकाराला?!
Moments captured by @saurabh_bhanage_photography_
@mavrya
@vimgical
@omkarjoshiii
@mynameisshounak
@anjali_marathe1279
@madhurani.prabhulkar
@amit.vaze
@sujaybhadkamkar
@manasivaze__
@ninadsolapurkar
@parthumrani
@jaydeepdvaidya
@onkar_bendre
@gulpapdi
@soulfulanaya
@bhave_swapnil
@nandgaonkar_vijay
@shivamb_228 | Posted on 04/Mar/2025 12:42:43


