Madhurani Gokhale Instagram – श्री रामदासस्वामी संस्थान, सज्जनगड ह्यांच्या कृपेने एक फार अद्वितीय योग माझ्या आयुष्यात आला. समर्थ रामदासस्वामींच्या प्रत्यक्ष पादुकांची आरती करायचा योग आणि तेही पुण्यातील गजानन महाराजांच्या मठात…!काहीतरी पूर्व पुण्याईच..!
सगळ्यांसाठी येणारं वर्ष सर्वार्थाने उत्तम जाऊ दे हेच मागणं मागितलं आहे आणि ह्या निमित्ताने मा. श्री.सुनीलजी देवधर ह्यांच्याशी परिचयाचा सुंदर योगही आला @deodhar.sunil
जय जय रघुवीर समर्थ
गण गण गणात बोते
VC : @saurabh_bhanage_photography_ | Posted on 18/Dec/2024 10:48:20



