Namrata Sambherao Instagram – ह्या वर्षात सिनेमा आणि नाटकासाठी माझं विनोदी अभिनेत्री म्हणून अनुक्रमे झी नाट्यगौरव आणि झी चित्रगौरव साठी नामांकन झालं आहे . अभिनय माझा श्वास आहे प्रेम आहे , जगण्याइतकाच महत्वाचा घटक आहे माझ्या आयुष्यातला ❤️ नामांकन मिळणं म्हणजे आपल्या कामाची दखल घेणं आणि त्यासाठीं मी सर्व परीक्षकांचे मनापासून आभार मानते . कामात प्रत्येकवेळी वेगळेपण कसं आणता येईल ह्याचा विचार सतत चालू असतो आणि ही ऊर्जा प्रेक्षकांच्या प्रेमामुळे मिळते . नाच गं घुमामधील माझ्या पात्रासाठी कानाकोपऱ्यांतून मिळालेलं प्रेम मी कधीच विसरू शकत नाही ❤️ आणि थेट तुमच्या घरातून ह्या नाटकासाठी मिळालेलं standing ovation, टाळ्या ,once more ,हाऊसफुल गर्दी ही कामाची पावती आहे असं मला वाटतं 🥳🎉
#swipe #left #zeemarathi #awards #thettumchyagharatun #nachgaghuma | Posted on 14/Feb/2025 12:04:04
Check out the latest gallery of Namrata Sambherao



