When we give cheerfully and accept gratefully, everyone is blessed❤️ Pc: @vaibhavpro99 #grattitude #thankful #blessed #happy #actress #love #passion #confidence #keepsmiling
पापा कहते हैं बडा नाम करेगा… पाहूया, ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ – कॉमेडीची हॅटट्रीक! नवा कोरा सिझन सोम.- बुध.,रात्री 9:30 वा., फक्त सोनी मराठी वाहिनीवर. #महाराष्ट्राचीहास्यजत्रा | #MaharashtrachiHasyaJatra #कॅामेडीचीहॅटट्रीक । #Comedichihattrick। #सोनीमराठी | #SonyMarathi #विणूयाअतूटनाती | #VinuyaAtutNati
औक्षणाचं गोलमाल…! 🤣😂😂 पाहूया, ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ – कॉमेडीची हॅटट्रीक! नवा कोरा सिझन सोम.- बुध., रात्री 9:30 वा., फक्त सोनी मराठी वाहिनीवर. #महाराष्ट्राचीहास्यजत्रा | #MaharashtrachiHasyaJatra #कॅामेडीचीहॅटट्रीक । #Comedichihattrick। #सोनीमराठी | #SonyMarathi #विणूयाअतूटनाती | #VinuyaAtutNati
Be happy with what you want. Be excited about what you get #happiness #flaunt #love #passionate
ह्या वर्षात सिनेमा आणि नाटकासाठी माझं विनोदी अभिनेत्री म्हणून अनुक्रमे झी नाट्यगौरव आणि झी चित्रगौरव साठी नामांकन झालं आहे . अभिनय माझा श्वास आहे प्रेम आहे , जगण्याइतकाच महत्वाचा घटक आहे माझ्या आयुष्यातला ❤️ नामांकन मिळणं म्हणजे आपल्या कामाची दखल घेणं आणि त्यासाठीं मी सर्व परीक्षकांचे मनापासून आभार मानते . कामात प्रत्येकवेळी वेगळेपण कसं आणता येईल ह्याचा विचार सतत चालू असतो आणि ही ऊर्जा प्रेक्षकांच्या प्रेमामुळे मिळते . नाच गं घुमामधील माझ्या पात्रासाठी कानाकोपऱ्यांतून मिळालेलं प्रेम मी कधीच विसरू शकत नाही ❤️ आणि थेट तुमच्या घरातून ह्या नाटकासाठी मिळालेलं standing ovation, टाळ्या ,once more ,हाऊसफुल गर्दी ही कामाची पावती आहे असं मला वाटतं 🥳🎉 #swipe #left #zeemarathi #awards #thettumchyagharatun #nachgaghuma
ह्या वर्षात सिनेमा आणि नाटकासाठी माझं विनोदी अभिनेत्री म्हणून अनुक्रमे झी नाट्यगौरव आणि झी चित्रगौरव साठी नामांकन झालं आहे . अभिनय माझा श्वास आहे प्रेम आहे , जगण्याइतकाच महत्वाचा घटक आहे माझ्या आयुष्यातला ❤️ नामांकन मिळणं म्हणजे आपल्या कामाची दखल घेणं आणि त्यासाठीं मी सर्व परीक्षकांचे मनापासून आभार मानते . कामात प्रत्येकवेळी वेगळेपण कसं आणता येईल ह्याचा विचार सतत चालू असतो आणि ही ऊर्जा प्रेक्षकांच्या प्रेमामुळे मिळते . नाच गं घुमामधील माझ्या पात्रासाठी कानाकोपऱ्यांतून मिळालेलं प्रेम मी कधीच विसरू शकत नाही ❤️ आणि थेट तुमच्या घरातून ह्या नाटकासाठी मिळालेलं standing ovation, टाळ्या ,once more ,हाऊसफुल गर्दी ही कामाची पावती आहे असं मला वाटतं 🥳🎉 #swipe #left #zeemarathi #awards #thettumchyagharatun #nachgaghuma
What a Movie ❤️🧿 Nach Ga Ghuma 🧿❤️
नम्रता संभेराव हिला नाच ग घुमासाठी सर्वोत्कृष्ट लक्षवेधी अभिनेत्रीआर्यन्स सन्मान पुरस्कार @namrata_rudraaj @nachgghumamovie @nachgghumamarathimovie
Watch us today in “Maharashtra chi Hasyajatra” @9.30 pm on @sonymarathi 🤩 Thank you so much @sonalikul for your kind words and this gesture. Really means a lot ❤️ thank you @prajakta_official & @oakprasad for always being supportive. 🤗 and its great fun to write for brilliant performers like @namrata_rudraaj @prasadmkhandekarofficial & @mandarmandawkar 😍 Cheers!!!
Watch us today in “Maharashtra chi Hasyajatra” @9.30 pm on @sonymarathi 🤩 Thank you so much @sonalikul for your kind words and this gesture. Really means a lot ❤️ thank you @prajakta_official & @oakprasad for always being supportive. 🤗 and its great fun to write for brilliant performers like @namrata_rudraaj @prasadmkhandekarofficial & @mandarmandawkar 😍 Cheers!!!
MHJ विनाकारण न्यूज प्रस्तुत MHJ ‘तुझा कट्टा’चे काही निवडक क्षण खास तुमच्यासाठी…! पाहूया, ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ – कॉमेडीची हॅटट्रीक! नवा कोरा सिझन सोम.- बुध.,रात्री 9:30 वा., फक्त सोनी मराठी वाहिनीवर. #महाराष्ट्राचीहास्यजत्रा | #MaharashtrachiHasyaJatra #कॅामेडीचीहॅटट्रीक । #Comedichihattrick। #सोनीमराठी | #SonyMarathi #विणूयाअतूटनाती | #VinuyaAtutNati
झिंगाट एनर्जी, भन्नाट स्टेप!🔥🔥 “Boom Boom Boom” च्या हुक स्टेपवर #Reel बनवा आणि आम्हाला #Tag करा! 🤩 गाणं रिलीज झालंय फक्त #PanoramaMusicMarathi YouTube Channel वर #SongOutNow #ChikiChikiBooboomBoom #28Feb2025 २८ फेब्रुवारी २०२५ पासून तुमच्या जवळच्या चित्रपटगृहात!! #TeaserOutNow Link In Bio 🔗
हा आहे वॅलेंटाइन्स डे स्पेशल #JujabiContest मधील पहिला प्रश्न. #JujabiContest हा हॅशटॅग वापरून तुमचे उत्तर ह्या पोस्टखाली कमेंट करा. आमच्या bio मधील नियम आणि अटी लागू. #Contest । #ValentinesDay #महाराष्ट्राचीहास्यजत्रा | #MaharashtrachiHasyaJatra #कॅामेडीचीहॅटट्रीक । #Comedichihattrick। #सोनीमराठी | #SonyMarathi #विणूयाअतूटनाती | #VinuyaAtutNati
‘चिकी चिकी बुबूम बुम’ चित्रपटाच्या साँग लॉंचनिमित्त अभिनेत्री नम्रता संभेरावसोबत गप्पा. पहा संपूर्ण मुलाखत #namratasambherao #prasadkhandekar #chikichikibooboomboom #marathiactress #marathimovie #rohitmane #swapniljoshi #maharashtrachihasyjatra #manini
#ChikiChikiBooboomBoom २८ फेब्रुवारी २०२५ पासून तुमच्या जवळच्या चित्रपटगृहात!! 💃🏻🕺 गाणं रिलीज झालंय फक्त #PanoramaMusicMarathi YouTube Channel वर #SongOutNow #ChikiChikiBooboomBoom #28Feb2025 २८ फेब्रुवारी २०२५ पासून तुमच्या जवळच्या चित्रपटगृहात!! #TeaserOutNow Link In Bio 🔗 Starring : @swwapnil_joshi @prarthana.behere @prajakta_official @prasadmkhandekarofficial @mane_ya._.na_mane @shivalkarprathamesh @namrata_rudraaj @vanitakharat19 @onkar_raut @shini_da_priya @sachin_p_goswami @abhijeet_baba_chavan @badade_aishwarya @bhatchetana @multibillionaire_nikhiil @its_prabhakarmore @shyam.rajput.779 @banenikhil @aparnakshemkalyani #PramodBansode @shlok_prasad_khandekar Directed by : @prasadmkhandekarofficial Written By : @shivalkarprathamesh @prasadmkhandekarofficial Produced by : Narkar Films & Entertainment @narkarfilms @sunilnarkar Presented by : Ideas the Entertainment Co @paritosh.painter @ideasentermnt Co-Produced by : @swarnapatkatha @sejaldp12 @prajakarproduction @prasadmkhandekarofficial Executive Producer : @shreefor3 @s_narkyyy @sudhanarkar Line Producer : vaibhavpro99 DOP : @dopgr.utekar.1291 Music: @rohanrohanofficial @rohangokhaleofficial @rohanpradhan_official Singer: @rohanpradhan_official Lyrics: @prashantmadpuwar Arranged and Programmed by: @rohanrohanofficial @rohangokhaleofficial @rohanpradhan_official Mix and Master : @ajinkyadhapare at @thesonicstation Song Editor: @Arunyadav6363 Editor : @gavandnilesh Choreographer : @rahulchecks82 Costume Designer : @poornima_aok PR : @gargote_ganesh @mediaone_pr Distributor : @panorama_studios @chhatwanimurli @believemusicindia @rauuti @darshan_shah1 Music Label: @panoramamusic @rajesh.b.menon Digital : @vaibhavshetkar Publicity Designs : @sushant_deorukhkar
🥳🎊झी नाट्य गौरव २०२५ पुरस्कार सोहळ्यात ‘थेट तुमच्या घरातून’ला मिळाली आठ नामांकन. सर्व परीक्षकांचे मनापासून आभार ❤️🙏 प्रसाद खांडेकर सादर करीत आहे व्ही आर प्रोडक्शन प्रकाशित कोरे करकरीत नाटक, “थेट तुमच्या घरातून” प्रयोगासाठी संपर्क – 9867877651/ 9869438887 तिकीट बुक करा इथे – Link in bio🔗 #ThetTumchyaGharatun निर्मिती : प्रजाकार आणि सोहम प्रकाशक : व्ही आर प्रॉडक्शन कलाकार: @prasadmkhandekarofficial @parabshivali @onkar_raut @bhakteedesai @namrata_rudraaj @shivalkarprathamesh लेखक दिग्दर्शक: प्रसाद महादेव खांडेकर नेपथ्य: @sandesh.bendre.2 संगीत : सुशील कांबळे प्रकाशयोजना : श्याम चव्हाण वेशभूषा: @poornima_oak निर्माते : प्रसाद खांडेकर, सचिन कदम सुत्रधार: गोट्या सावंत सहाय्यक दिग्दर्शक :- निमिष कुलकर्णी
सौंदर्य, अभिनय आणि मेहनतीचे कमाल एकत्रीकरण म्हणजे जिच्या मॅडनेसला नाही ठाव अशी @namrata_rudraaj ❤️ . . . #maharashtrachihasyajatra #sonymarathi #sony #namratasambherao #comedian #actress #marathitarka #marathiactor #graphitesketch #artist #chitrabhushan
फुल्ल एनर्जेटिक SONG आणि धमाल HOOK STEP🔥🔥 “Boom Boom Boom” 🎶 गाणं रिलीज झालंय फक्त #PanoramaMusicMarathi YouTube Channel वर #SongOutNow #ChikiChikiBooboomBoom #28Feb2025 २८ फेब्रुवारी २०२५ पासून तुमच्या जवळच्या चित्रपटगृहात!! #TeaserOutNow Link In Bio 🔗 Starring : @swwapnil_joshi @prarthana.behere @prajakta_official @prasadmkhandekarofficial @mane_ya._.na_mane @shivalkarprathamesh @namrata_rudraaj @vanitakharat19 @onkar_raut @shini_da_priya @sachin_p_goswami @abhijeet_baba_chavan @badade_aishwarya @bhatchetana @multibillionaire_nikhiil @its_prabhakarmore @shyam.rajput.779 @banenikhil @aparnakshemkalyani #PramodBansode @shlok_prasad_khandekar Directed by : @prasadmkhandekarofficial Written By : @shivalkarprathamesh @prasadmkhandekarofficial Produced by : Narkar Films & Entertainment @narkarfilms @sunilnarkar Music: @rohanrohanofficial @rohangokhaleofficial @rohanpradhan_official Singer: @rohanpradhan_official Lyrics: @prashantmadpuwar
तुमच्या फीलिंग्स व्यक्त करा चित्रपटाच्या स्टाईलने! 🤩 👉 GIF आणि STICKER मध्ये जाऊन सर्च करा… CHIKI CHIKI BOOBOOM BOOM 👉मजेशीर GIF आणि STICKER वापरुन चॅटींगची रंगत वाढवा!✨ #ChikiChikiBooboomBoom #28Feb2025 २८ फेब्रुवारी २०२५ पासून तुमच्या जवळच्या चित्रपटगृहात!! #TeaserOutNow