अविस्मरणीय क्षण ❤️🌹 VC: @saietamhankar @prajakta_official Love you both beautiful sweethearts❤️ my girls🌹Thanks for capturing the moment ❤️ ही black lady, ही फिल्मफेअर ची ट्रॉफी हातात घेताना सरसरून काटा आला अंगावर . कंठ दाटून आला जेव्हा शेकडो नजरा माझ्याकडे होत्या. ऊर भरून आला जेव्हा सगळ्या माझ्या माणसांच्या डोळ्यात मी माझ्यासाठी चं माझ्या कामासाठीच अतोनात प्रेम पाहिलं. त्यांच्या टाळ्या आणि तो जल्लोष अजूनही कानात घुमतोय. निःशब्द झाले जेव्हा समोर bollywood ची मोठी अभिनेत्री @tabutiful समोर बसल्या होत्या. स्वप्न होतात ओ पूर्ण. माझ्या ह्या प्रवासात एक एक पाऊल पुढे टाकताना मी जी स्वप्न पहाते किंवा पाहिली होती ती पूर्ण होत आहेत. मेहनत जिद्द प्रचंड आहे पण ही मेहनत आनंददायी आहे. माझ्या नाच घुमा चित्रपटाच्या च्या संपूर्ण समुहाचे मनापासून आभार, special thanks to @muktabarve @madhugandhakulkarni #pareshmokashi @swwapnil_joshi @sharmishtharaut @trru14 @filmfare आणि सर्व परीक्षकांचे खूप आभार मला हा सन्मान मिळवून दिलात #overwhelming #grattitude #filmfare #love #actress #cinema #witness #insta #award #night #red #carper
जरा जरा हे मन खुळावते 🌼💚 Saree by: @our_chhabi Pc: @bhakteedesai 🤩 @aanandijoshi 💖 you are blessed love you for this song 😘 #instagram #photo #actress #love #saree
जरा जरा हे मन खुळावते 🌼💚 Saree by: @our_chhabi Pc: @bhakteedesai 🤩 @aanandijoshi 💖 you are blessed love you for this song 😘 #instagram #photo #actress #love #saree
100 Not out & many more to come ! Under #SohamProduction, स्थानिक पातळीवर हे नाटक Promote करायला खूप मजा आली. Hip hip hurray !! Love you @prasadmkhandekarofficial Da, @onkar_raut bro, @bhakteedesai ma’am, @me.bhagyashree_milind, @shivalkarprathamesh Da & most energetic @namrata_rudraaj ma’am & Team @prajakarproduction. . . . . . . . #Natak #MarathiNatak #Drama #Comedy #Naatak #MH13 #Solapur #PrasadKhandekar #MHJ #NamrataSambherao #MaharashtrachiHasyaJatra #OmkarRaut #OnkarRaut #ThetTumchyaGharatun #PrathameshShivalkar #BhakteeDesai #BhagyashreeMilind #ReelItFeelIt #Promotion #IloveSolapur #SamruddhaDambalkar #Reels #Viral #Marathi #Trending #Instagram #Support #Instagood #ThankYou.
Stories stay with us when they’re told the right way. And at FullHouse, we look at every frame, every expression so that what we create isn’t just seen, it’s felt and remembered. Our recent film with Indira University is one such journey, a story that reminds us why storytelling truly matters. Hit the like button, share your thoughts, and follow for more such inspiring stories! Client: Indira University Agency: FullHouse Entertainment and Media Solutions Lead Actor : Namrata Sambherao @namrata_rudraaj , Amey Wagh @ameyzone Producer and Creative Director : Mayureshwar Kale @kalemayureshwar Writing & Direction: Vikram Patwardhan @anda_half_fry Dop: Chaitanya Puranik @chaitanya_puranik Lyrics: Kshitij Pathwardhan @kshitijpatwardhan EP : @prashant_vaishampayan Music: Sarang Kulkarni @sarangsarod Make Up & Hair: Saurabh Kapade @saurabh_kapade Art: Mahesh Kore @mahesh_kore999 Costume Designer :Anouttama Nayakvadi @anouttama Sound Mix & Design: Vikrant Pawar @vikrant.pawar Editor: Jayesh Newgi @jayeshnewgi DI: Famous Studio @famous_1945 Colorist: Swapnil Patole @swapnilpattole Focus Puller : Suraj Chauhan @surajchauhan_9525 VFX: Shubhankar Soundankar @shambhu_heartist Voiceover: Shubhankar Sattav @ye_tarqash Head Of Production: Swapnil Ware @swapnil_ware_ Assistant Directors: Sakshi @sakshidighe, Prafull prafull.botre, Sanmit Kale @sanmit_30 , Malhar Paralikar @malhar_paralikar Dop Assistant: Rohit Nikam @rohit.nikam Gaffer: Pandurang Intern: Saurabh Sasane @fakira_1797 Bhor Line Producer: Garwa Production Lights: SCL Drone: Yogi Film Camera: Accord Equips Pune @accord_equips_pune_rentals Transport: Shubh Tours & Travels Karajagi Tours & Travels Spot boy: Aresh Ghonalkar Team FullHouse: @sayli_chaudhari @bhakti14 @yadneshgodse @pratik_poet @prathu_5659_ @digital_pallavib @a_nanyaaa_22 @swa_d_7
थेट तुमच्या घरातून अप्रतिम भन्नाट भारी खुप खुप आवडलं.. प्रसाद तुझं मला आवडलेलं आत्तापर्यंतच सगळ्यात उत्तम नाटक आहे हे. आणि सगळ्यांच्या कामाबद्दल मी काय बोलणार.. सगळ्यांना खुप दिवसांनी भेटून खुप आनंद झाला. 100 प्रयोग झाले या नाटकाचे.. यासाठी मनापासून अभिनंदन आणि पुढील 1000 प्रयोगांसाठी खुप खुप शुभेच्छा यानिमित्ताने खुप मोठी माझ्या आवडीची माणसं भेटली जाॅनी लिव्हर सर 🙏🙏🙏🙏♥️♥️♥️♥️ @sachin_p_goswami sir.. तुम्हाला भेटून नेहमीच छान वाटत.. Missing you All Hasyajatra team , सगळ्यांनी नक्की नक्की नक्की बघा हे नाटक थेट तुमच्या घरातून Entertainment Entertaiment Entertainment Entertaiment @namrata_rudraaj @prasadmkhandekarofficial @onkar_raut @bhakteedesai

शतकमहोत्सवी यशाची धमाकेदार गॅरंटी! 🎉 “थेट तुमच्या घरातून” चा १०० वा प्रयोग! हास्य, धमाल आणि मनोरंजन यांचा १००% डोस चुकवू नका! 📍 स्थळ: प्रबोधनकार ठाकरे नाट्यगृह, बोरीवली. 📅 तारीख: रविवार, १२ ऑक्टोबर. ⏰ वेळ: दुपारी ४:००. आताच आपली तिकिटे बुक करा! #शतकमहोत्सव #थेटतुमच्याघरातून #मराठीनाटक #100thShow #MarathiPlay #Comedy
मग पास की नापास?😁 सांगा कमेंट्समध्ये..! MHJ Backstage ऑफ स्क्रीन मस्ती, ऑन सेट धमाल..! पाहुया ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ सोम – मंगळ । 9 PM फक्त सोनी मराठी वाहिनीवर…! ( MHJ, Hasya Jatra New Season, Namrata Sambherao, MHJ Episodes, Sony Marathi ) #महाराष्ट्राचीहास्यजत्रा | #हसण्याचंCommonReason | #सोनीमराठी | #विणूयाअतूटनाती
आज शतक महोत्सवी प्रयोग ♥️🥳 रसिकहो तुमच्या प्रेमामुळे आम्ही आमचा “थेट तुमच्या घरातून” ह्या नाटकाचा शतकमहोत्सवी प्रयोग साजरा करणार आहोत . तुमचं प्रेम आणि आशिर्वाद सदैव पाठीशी असू द्या 🙏 आज 12 ऑक्टोबर दुपारी 4 वाजता प्रबोधनकार ठाकरे नाट्यगृह बोरिवली येथे 🥳 प्रयोगासाठी संपर्क – 9867877651/ 9869438887 तिकीट बुक करा इथे – https://bit.ly/ThetTumchyaGharatunOnlineTicket #ThetTumchyaGharatun कलाकार : प्रसाद खांडेकर, भाग्यश्री मिलिंद, ओंकार राऊत,भक्ती देसाई, प्रथमेश शिवलकर, नम्रता संभेराव लेखक दिग्दर्शक: प्रसाद महादेव खांडेकर सूत्रधार – गोट्या सावंत निर्माते : प्रसाद खांडेकर, सचिन कदम
“रंगभूमी कला, संस्कृती आणि नाटकाचा जीवंत मंच!” “थेट तुमच्या घरातून” टीमकडून जागतिक रंगभूमी दिनाच्या हार्दिक शुभेच्छा! प्रसाद खांडेकर सादर करीत आहे व्ही आर प्रोडक्शन प्रकाशित कोरे करकरीत नाटक, “थेट तुमच्या घरातून” प्रयोगासाठी संपर्क – 9867877651/ 9869438887 तिकीट बुक करा इथे – Link in bio🔗 #ThetTumchyaGharatun निर्मिती : प्रजाकार आणि सोहम प्रकाशक : व्ही आर प्रॉडक्शन कलाकार: @prasadmkhandekarofficial @parabshivali @onkar_raut @bhakteedesai @namrata_rudraaj @shivalkarprathamesh लेखक दिग्दर्शक: प्रसाद महादेव खांडेकर नेपथ्य: @sandesh.bendre.2 संगीत : सुशील कांबळे प्रकाशयोजना : श्याम चव्हाण वेशभूषा: @poornima_oak निर्माते : प्रसाद खांडेकर, सचिन कदम सुत्रधार: गोट्या सावंत सहाय्यक दिग्दर्शक : निमिष कुलकर्णी
रंगभूमी कला, संस्कृती आणि नाटकाचा जीवंत मंच!” “थेट तुमच्या घरातून” टीमकडून जागतिक रंगभूमी दिनाच्या हार्दिक शुभेच्छा! प्रसाद खांडेकर सादर करीत आहे व्ही आर प्रोडक्शन प्रकाशित कोरे करकरीत नाटक, “थेट तुमच्या घरातून” प्रयोगासाठी संपर्क – 9867877651/ 9869438887 तिकीट बुक करा इथे – Link in bio🔗 #ThetTumchyaGharatun निर्मिती : प्रजाकार आणि सोहम प्रकाशक : व्ही आर प्रॉडक्शन कलाकार: @prasadmkhandekarofficial @parabshivali @onkar_raut @bhakteedesai @namrata_rudraaj @shivalkarprathamesh लेखक दिग्दर्शक: प्रसाद महादेव खांडेकर नेपथ्य: @sandesh.bendre.2 संगीत : सुशील कांबळे प्रकाशयोजना : श्याम चव्हाण वेशभूषा: @poornima_oak निर्माते : प्रसाद खांडेकर, सचिन कदम सुत्रधार: गोट्या सावंत सहाय्यक दिग्दर्शक : निमिष कुलकर्णी
नाती छान मुरलेली असली की त्यात नकळत मजा यायला लागते! अशाच एका धमाल कुटुंबाची आगळी वेगळी गोष्ट… प्रसाद खांडेकर सादर करीत आहे व्ही आर प्रोडक्शन प्रकाशित कोरे करकरीत नाटक, “थेट तुमच्या घरातून” तिकीट बुक करा इथे – https://bit.ly/ThetTumchyaGharatunOnlineTicket #ThetTumchyaGharatun निर्मिती : प्रजाकार आणि सोहम प्रकाशक : व्ही आर प्रॉडक्शन कलाकार : प्रसाद खांडेकर, शिवाली परब, ओंकार राऊत,भक्ती देसाई, प्रथमेश शिवलकर, नम्रता संभेराव लेखक दिग्दर्शक: प्रसाद महादेव खांडेकर नेपथ्य: संदेश बेंद्रे संगीत : सुशील कांबळे प्रकाशयोजना: श्याम चव्हाण निर्माते : प्रसाद खांडेकर, सचिन कदम सुत्रधार: गोट्या सावंत सहाय्यक दिग्दर्शक : निमिष कुलकर्णी
गॅरंटी १००% दिली होती, आता प्रयोग पण १०० झाले! 😉 ‘थेट तुमच्या घरातून’ चा शतकी धमाका! अजून किती हसवायचं? तुम्हीच सांगा! 😂 पुन्हा भेटूया… एका नव्या उत्साहात! #थेटतुमच्याघरातून #विनोदीनाटक #100ShowsAndCounting #मराठीरंगभूमी
शतकमहोत्सवी यशाची धमाकेदार गॅरंटी! 🎉 “थेट तुमच्या घरातून” चा १०० वा प्रयोग! हास्य, धमाल आणि मनोरंजन यांचा १००% डोस चुकवू नका! 📍 स्थळ: प्रबोधनकार ठाकरे नाट्यगृह, बोरीवली. 📅 तारीख: रविवार, १२ ऑक्टोबर. ⏰ वेळ: दुपारी ४:००. आताच आपली तिकिटे बुक करा! #शतकमहोत्सव #थेटतुमच्याघरातून #मराठीनाटक #100thShow #MarathiPlay #Comedy
P3 व्हिसा मंजूर 🇺🇸✨ VISA APPROVED! थेट तुमच्या घरातून आता USA TOUR साठी सज्ज! भारतात गाजलेली ही सुपरहिट विनोदी (कॉमेडी) 😍 मराठी नाट्यअनुभूती, लवकरच अमेरिकेतील मराठी प्रेक्षकांच्या भेटीला. ‘आपल्या रोजच्या आयुष्यातल्या नात्यांमधील भावनांचा, संवादांचा आणि न बोलल्या गेलेल्या सत्यांचा आरसा आहे. प्रत्येक प्रेक्षकाच्या मनाला अलगद स्पर्श करून जाते.’ 🎟️ तिकीट बुकिंग लवकरच सुरू होणार! #thettumchyagharatun #marathinatak #usatour #marathitheatre
✨ A proud moment! ✨ “थेट तुमच्या घरातून” just completed its 100th show in India 🇮🇳🙌 Now, for the first time ever, this blockbuster Marathi natak is coming to Canada 🇨🇦! 📍 Toronto (Brampton) – Oct 25 | 6 PM Lester B. Pearson Theatre 🎭 An evening of हास्य, धमाल आणि मजा with your favorite stars – Prasad Khandekar, Namrata Sambherao, Onkar Raut, Bhagyashree Milind, Prathamesh Shivalkar & Bhakti Desai. 🎟️ Tickets → tinyurl.com/TTG-Toronto 🔥 Seats filling fast – don’t miss this historic Canada debut after 100 shows in India! #MarathiNatak #100ShowsStrong #TorontoEvents #BramptonEvents #TorontoArts #CanadaMarathi #TorontoLife #GTAEvents #MarathiCulture #PrasadKhandekar #NamrataSambherao #OnkarRaut #BhagyashreeMilind #PrathameshShivalkar #BhaktiDesai #TorontoWeekend #FlixplayEntertainment #TheatreToronto
The best dramas are the ones that make you feel everything.❤️ pashya da n namudi u jst rocked ❤️👌 #drama #film #movie #actor #love #comedy #movies #cinema #theatre #acting #romance #tv #art #actress #instagram #music #action #fbvirals #series #bhfyp #fbvirals #love #fbreels2025ツ #marathicomedy #instagood #films #fbreels
महाराष्ट्रात आलेल्या महापुरात शेतकऱ्यांच अतोनात नुकसान झालय ….ऐन दिवाळीच्या उंबरठ्यावर लोकांची संसार उध्वस्त झालीत ….. आमच्या ‘थेट तुमच्या घरातून” ह्या नाटकाची जबाबदारी म्हणून नांदेड जिल्ह्यातील धर्माबाद तालुक्यातील ‘आटाळा’ आणि ‘रोशनगाव’ ही दोन गाव आम्ही मदतीसाठी निवडली …. 40 लाभार्थी प्रती गाव याप्रमाणे दोन्ही गावांत 80 लाभार्थी आहेत ज्यांना आमच्या नाटकाच्या ‘शंभराव्या प्रयोगच्या निमित्ताने’ तांदूळ , डाळ, तेल, साखर, मीठ ,चण्याचं पीठ आणि इतर गोष्टी अस धान्याचे ‘शंभर’ किट्स च वाटप आम्ही या गावात करतोय … सदर मदत कार्यात जबाबदारी ची जाणीव म्हणून आमच्या ‘थेट तुमच्या घरातुन’ ह्या नाटकाच्या टीम तर्फे हा खारीचा वाटा आम्ही उचलतोय ‘स्वदिप सखी महिला सेवा सहकारी संस्था’ ह्या मदत करणाऱ्या संस्थेला शतकमहोत्सवी प्रयोगाच्या दिवशी प्रतिनिधिक स्वरूपात एक किट दिले बाकीचे त्यांना पाठवले आहेत ते बुधवारी त्या गावी घेऊन जाणार आहेत सांगण्याचा उद्देश एवढाच की अजून ही तिथे मदतीची गरज आहे ज्यांना शक्य असेल त्यांनी कृपया करावी धन्यवाद
शतकमहोत्सवी यशाची धमाकेदार गॅरंटी! 🎉 “थेट तुमच्या घरातून” चा १०० वा प्रयोग! हास्य, धमाल आणि मनोरंजन यांचा १००% डोस चुकवू नका! 📍 स्थळ: प्रबोधनकार ठाकरे नाट्यगृह, बोरीवली. 📅 तारीख: रविवार, १२ ऑक्टोबर. ⏰ वेळ: दुपारी ४:००. आताच आपली तिकिटे बुक करा! #शतकमहोत्सव #थेटतुमच्याघरातून #मराठीनाटक #100thShow #MarathiPlay #Comedy
यशस्वी रित्या शतक म्हणजेच 100 प्रयोग पूर्ण केले , हास्याचे मनोरंजनाचे भावभावनांचे षट्कार चौकार मारले , हाऊसफुल चे बोर्ड लागले फक्त तुमच्या प्रेमामुळे हे सगळं शक्य झालं 🥳 आता पुढचा नवीन टप्पा गाठायला आम्ही सज्ज झालोय, त्याच ऊर्जेने आणि उत्साहात आमचा पुढचा प्रयोग करतोय प्रसाद खांडेकर लिखित दिग्दर्शित “थेट तुमच्या घरातून ” 🔴19 ऑक्टोबर श्री शिवाजी मंदिर दुपारी 3:30 वाजता, दादर नक्की या भेटूया , हास्याचे फटाके मनोरंजनाचा पाऊस एकत्र अनुभवुया तिकिट्स book my show आणि थिएटर च्या तिकीट खिडकीवर उपलब्ध आहेत 😇🙏