Namrata Sambherao Instagram – यशस्वी रित्या शतक म्हणजेच 100 प्रयोग पूर्ण केले , हास्याचे मनोरंजनाचे भावभावनांचे षट्कार चौकार मारले , हाऊसफुल चे बोर्ड लागले फक्त तुमच्या प्रेमामुळे हे सगळं शक्य झालं 🥳
आता पुढचा नवीन टप्पा गाठायला आम्ही सज्ज झालोय,
त्याच ऊर्जेने आणि उत्साहात आमचा पुढचा प्रयोग करतोय
प्रसाद खांडेकर लिखित दिग्दर्शित “थेट तुमच्या घरातून ”
🔴19 ऑक्टोबर श्री शिवाजी मंदिर दुपारी 3:30 वाजता, दादर
नक्की या भेटूया , हास्याचे फटाके मनोरंजनाचा पाऊस एकत्र अनुभवुया
तिकिट्स book my show आणि थिएटर च्या तिकीट खिडकीवर उपलब्ध आहेत 😇🙏 | Posted on 14/Oct/2025 09:06:03
Check out the latest gallery of Namrata Sambherao



