Namrata Sambherao Instagram – आज शतक महोत्सवी प्रयोग ♥️🥳
रसिकहो तुमच्या प्रेमामुळे आम्ही आमचा “थेट तुमच्या घरातून” ह्या नाटकाचा शतकमहोत्सवी प्रयोग साजरा करणार आहोत . तुमचं प्रेम आणि आशिर्वाद सदैव पाठीशी असू द्या 🙏
आज 12 ऑक्टोबर दुपारी 4 वाजता प्रबोधनकार ठाकरे नाट्यगृह बोरिवली येथे 🥳
प्रयोगासाठी संपर्क – 9867877651/ 9869438887
तिकीट बुक करा इथे – https://bit.ly/ThetTumchyaGharatunOnlineTicket
#ThetTumchyaGharatun
कलाकार : प्रसाद खांडेकर, भाग्यश्री मिलिंद, ओंकार राऊत,भक्ती देसाई, प्रथमेश शिवलकर, नम्रता संभेराव
लेखक दिग्दर्शक: प्रसाद महादेव खांडेकर
सूत्रधार – गोट्या सावंत
निर्माते : प्रसाद खांडेकर, सचिन कदम | Posted on 12/Oct/2025 11:37:43



