Namrata Sambherao Instagram – शतकमहोत्सवी यशाची धमाकेदार गॅरंटी! 🎉
“थेट तुमच्या घरातून” चा १०० वा प्रयोग!
हास्य, धमाल आणि मनोरंजन यांचा १००% डोस चुकवू नका!
📍 स्थळ: प्रबोधनकार ठाकरे नाट्यगृह, बोरीवली.
📅 तारीख: रविवार, १२ ऑक्टोबर.
⏰ वेळ: दुपारी ४:००.
आताच आपली तिकिटे बुक करा!
#शतकमहोत्सव #थेटतुमच्याघरातून #मराठीनाटक #100thShow #MarathiPlay #Comedy | Posted on 11/Oct/2025 16:42:56



