Namrata Sambherao Instagram – P3 व्हिसा मंजूर 🇺🇸✨ VISA APPROVED!
थेट तुमच्या घरातून
आता USA TOUR साठी सज्ज!
भारतात गाजलेली ही सुपरहिट विनोदी (कॉमेडी) 😍 मराठी नाट्यअनुभूती, लवकरच अमेरिकेतील मराठी प्रेक्षकांच्या भेटीला. ‘आपल्या रोजच्या आयुष्यातल्या नात्यांमधील भावनांचा, संवादांचा आणि न बोलल्या गेलेल्या सत्यांचा आरसा आहे. प्रत्येक प्रेक्षकाच्या मनाला अलगद स्पर्श करून जाते.’
🎟️ तिकीट बुकिंग लवकरच सुरू होणार!
#thettumchyagharatun #marathinatak #usatour #marathitheatre | Posted on 30/Jan/2026 23:27:13



