Namrata Sambherao Instagram – अविस्मरणीय क्षण ❤️🌹
VC: @saietamhankar @prajakta_official Love you both beautiful sweethearts❤️ my girls🌹Thanks for capturing the moment ❤️
ही black lady, ही फिल्मफेअर ची ट्रॉफी हातात घेताना सरसरून काटा आला अंगावर . कंठ दाटून आला जेव्हा शेकडो नजरा माझ्याकडे होत्या. ऊर भरून आला जेव्हा सगळ्या माझ्या माणसांच्या डोळ्यात मी माझ्यासाठी चं माझ्या कामासाठीच अतोनात प्रेम पाहिलं. त्यांच्या टाळ्या आणि तो जल्लोष अजूनही कानात घुमतोय. निःशब्द झाले जेव्हा समोर bollywood ची मोठी अभिनेत्री @tabutiful समोर बसल्या होत्या. स्वप्न होतात ओ पूर्ण. माझ्या ह्या प्रवासात एक एक पाऊल पुढे टाकताना मी जी स्वप्न पहाते किंवा पाहिली होती ती पूर्ण होत आहेत. मेहनत जिद्द प्रचंड आहे पण ही मेहनत आनंददायी आहे.
माझ्या नाच घुमा चित्रपटाच्या च्या संपूर्ण समुहाचे मनापासून आभार, special thanks to @muktabarve @madhugandhakulkarni #pareshmokashi @swwapnil_joshi @sharmishtharaut @trru14 @filmfare आणि सर्व परीक्षकांचे खूप आभार मला हा सन्मान मिळवून दिलात
#overwhelming #grattitude #filmfare #love #actress #cinema #witness #insta #award #night #red #carper | Posted on 11/Jul/2025 17:49:58
Check out the latest gallery of Namrata Sambherao



