Namrata Sambherao

Namrata Sambherao Instagram – नाती छान मुरलेली असली की त्यात नकळत मजा यायला लागते!

अशाच एका धमाल कुटुंबाची आगळी वेगळी गोष्ट…

प्रसाद खांडेकर सादर करीत आहे व्ही आर प्रोडक्शन प्रकाशित कोरे करकरीत नाटक,

“थेट तुमच्या घरातून”

तिकीट बुक करा इथे – https://bit.ly/ThetTumchyaGharatunOnlineTicket

#ThetTumchyaGharatun

निर्मिती : प्रजाकार आणि सोहम प्रकाशक : व्ही आर प्रॉडक्शन
कलाकार : प्रसाद खांडेकर, शिवाली परब, ओंकार राऊत,भक्ती देसाई, प्रथमेश शिवलकर, नम्रता संभेराव

लेखक दिग्दर्शक: प्रसाद महादेव खांडेकर
नेपथ्य: संदेश बेंद्रे
संगीत : सुशील कांबळे
प्रकाशयोजना: श्याम चव्हाण
निर्माते : प्रसाद खांडेकर, सचिन कदम
सुत्रधार: गोट्या सावंत
सहाय्यक दिग्दर्शक : निमिष कुलकर्णी | Posted on 26/Mar/2025 10:19:47

Namrata Sambherao
Namrata Sambherao

Check out the latest gallery of Namrata Sambherao