Namrata Sambherao

Namrata Sambherao Instagram – थेट तुमच्या घरातून
अप्रतिम भन्नाट भारी
खुप खुप आवडलं.. प्रसाद तुझं मला आवडलेलं आत्तापर्यंत‌च सगळ्यात उत्तम नाटक आहे हे.
आणि सगळ्यांच्या कामाबद्दल मी काय बोलणार..
सगळ्यांना खुप दिवसांनी भेटून खुप आनंद झाला.
100 प्रयोग झाले या नाटकाचे.. यासाठी मनापासून अभिनंदन आणि पुढील 1000 प्रयोगांसाठी खुप खुप शुभेच्छा
यानिमित्ताने खुप मोठी माझ्या आवडीची माणसं भेटली
जाॅनी लिव्हर सर 🙏🙏🙏🙏♥️♥️♥️♥️
@sachin_p_goswami sir.. तुम्हाला भेटून नेहमीच छान वाटत..
Missing you All Hasyajatra team
, सगळ्यांनी नक्की नक्की नक्की बघा हे नाटक
थेट तुमच्या घरातून
Entertainment Entertaiment Entertainment Entertaiment
@namrata_rudraaj
@prasadmkhandekarofficial
@onkar_raut
@bhakteedesai | Posted on 13/Oct/2025 13:14:53

Namrata Sambherao
Namrata Sambherao

Check out the latest gallery of Namrata Sambherao