Namrata Sambherao

Namrata Sambherao Instagram – 🥳🎊झी नाट्य गौरव २०२५ पुरस्कार सोहळ्यात ‘थेट तुमच्या घरातून’ला मिळाली आठ नामांकन.
सर्व परीक्षकांचे मनापासून आभार ❤️🙏
प्रसाद खांडेकर सादर करीत आहे व्ही आर प्रोडक्शन प्रकाशित कोरे करकरीत नाटक,

“थेट तुमच्या घरातून”

प्रयोगासाठी संपर्क – 9867877651/ 9869438887

तिकीट बुक करा इथे – Link in bio🔗

#ThetTumchyaGharatun

निर्मिती : प्रजाकार आणि सोहम प्रकाशक : व्ही आर प्रॉडक्शन
कलाकार: @prasadmkhandekarofficial
@parabshivali
@onkar_raut
@bhakteedesai
@namrata_rudraaj
@shivalkarprathamesh

लेखक दिग्दर्शक: प्रसाद महादेव खांडेकर
नेपथ्य: @sandesh.bendre.2
संगीत : सुशील कांबळे
प्रकाशयोजना : श्याम चव्हाण
वेशभूषा: @poornima_oak
निर्माते : प्रसाद खांडेकर, सचिन कदम
सुत्रधार: गोट्या सावंत
सहाय्यक दिग्दर्शक :- निमिष कुलकर्णी | Posted on 11/Feb/2025 20:38:12

Namrata Sambherao
Namrata Sambherao

Check out the latest gallery of Namrata Sambherao