Resham Tipnis Instagram – “वस्त्रहरण”
ADVANCE BOOKING – बुक माय शो वर सुरू
२६ जानेवारीला ठाण्यात हंशा, टाळ्या आणि शिट्या….
● प्र. क्र. ५३०७ – रविवार २६ जानेवारी दु. ४.३० वा. डॉ. काशिनाथ घाणेकर नाट्यगृह, ठाणे.
काही जागा राखीव. कृपया फ्री पासेस मागू नये.
Ticket booking link in bio
( Theatre, Play, performance, drama, Musical, Marathi drama, stage show )
#Bhadrakaliproductions #Teambhadrakali #macchindrakambli #navnathprasadkambli #Vastraharan #वस्त्रहरण #मालवणी #natak #MarathiNatak #comedy #thane #ठाणे #thanekar | Posted on 01/Jan/2025 16:15:28


