A very happy 50th birthday to me just keep going strong Resham I love u a lot 🥰🥰🥰🥰. I love working birthday’s..
हजार प्रयोग होईपर्यंत मराठी रंगभूमीवरील अनेक दिग्गज नटांनी ‘वस्त्रहरण’ अनेक वेळा पाहिलं होतं. त्यात डॉ. काशिनाथ घाणेकरांचा पहिला नंबर होता. शिवाजी नाटय़मंदिर आणि रवींद्र नाट्यमंदिरला जेव्हा जेव्हा ‘वस्त्रहरण’ असायचं, तेव्हा तेव्हा ते स्वत: तिकीट काढून त्याला बसायचे. मनसोक्त हसायचे. ‘वस्त्रहरण’मुळे मी त्यांचा जवळचा मित्र झालो होतो. मनात विचार आला – डॉ. घाणेकरांनी जर पाहुणा कलाकार म्हणून ‘वस्त्रहरणा’त भूमिका केली तर इतरही कलावंत होकार देतील. आणि तसंच झालं. मालवणी कलावंतांना लंडनला जाता यावं म्हणून डॉ. घाणेकर त्वरित ‘हो’ म्हणाले आणि घाणेकर ‘वस्त्रहरणा’त पाहुणे कलाकार म्हणून भूमिका करताहेत म्हटल्यावर मास्टर भगवानदादा (धृतराष्ट्र), नाना पाटेकर (भीम), अशोक सराफ (धर्म), बाळ धुरी (दुर्योधन), मास्टर सचिन (विदुर), विजू खोटे (शकुनी मामा), ज्येष्ठ नाट्य – समीक्षक कमलाकर नाडकर्णी (देव), विजय चव्हाण (द्रौपदीकाकू), स्वत: घाणेकर (दु:शासन) असा नटसंच तयार झाला.. तो प्रयोग षण्मुखानंद नाट्यगृहात ठेवला होता… तिकीट खिडकीवर तोबा गर्दी झाली. प्रयोग काही तासांत ओव्हरपॅक झाला. त्या प्रयोगाला मुख्यमंत्री वसंतदादा पाटील यांचं अर्धेअधिक मंत्रिमंडळ दादांच्या धाकामुळे असेल- तिकीट काढून बसलं होतं. मंगेशकर घराणंही हजर होतं. विशेष नोंद घेण्यासारखी गोष्ट अशी की, आम्हा मालवणी कलावंतांना शुभाशीर्वाद देण्यासाठी लतादीदी भाषण करण्यास तयार झाल्या. त्यांच्या मिश्कील स्वभावानुसार त्या म्हणाल्या, ‘‘आमचे मालवणी कलावंत लंडनला ‘वस्त्रहरण’ करण्यास निघाले आहेत. परंतु लंडनला गेल्यावर त्यांच्यावर ‘वस्त्रहरण’ करण्याची वेळच येणार नाही. कारण तिथले लोक मुळातच तोकडे कपडे घालतात.’’ दीदींच्या या कॉमेंटमुळे हॉल हास्यसागरात बुडून गेला…! ( सदर फोटोत सर्वात वर एकदम डाव्या बाजूला डॉक्टर काशिनाथ घाणेकर..!!!)
मराठी रंगभूमीवरील माईलस्टोन नाटक ” वस्त्रहरण ” शुभारंभाचा प्रयोग – श्री शिवाजी मंदिर, दादर १६ फेब्रुवारी १९८० – १६ फेब्रुवारी २०२५ नाबाद ४५ वर्ष ● रविवार १६ फेब्रुवारी दु. ३.३० वा. श्री शिवाजी मंदिर, दादर. ● शनिवार २२ फेब्रुवारी दु. ४.०० वा. दीनानाथ नाट्यगृह, पार्ले. काही जागा राखीव. कृपया फ्री पासेस मागू नये. Ticket booking link in bio ( Theatre, Play, performance, drama, Musical, Marathi drama, stage show ) #Bhadrakaliproductions #Teambhadrakali #macchindrakambli #navnathprasadkambli #Vastraharan #वस्त्रहरण #मालवणी #natak #MarathiNatak #comedy #mumbai #dadar
“वस्त्रहरण” ADVANCE BOOKING – बुक माय शो वर सुरू ● प्र. क्र. ५३०७ – रविवार २६ जानेवारी दु. ४.३० वा. डॉ. काशिनाथ घाणेकर नाट्यगृह, ठाणे. काही जागा राखीव. कृपया फ्री पासेस मागू नये. Ticket booking link in bio ( Theatre, Play, performance, drama, Musical, Marathi drama, stage show ) #Bhadrakaliproductions #Teambhadrakali #macchindrakambli #navnathprasadkambli #Vastraharan #वस्त्रहरण #मालवणी #natak #MarathiNatak #comedy #thane #ठाणे #thanekar

NEW SHOW Pyaar ki raahein on Dangal TV #mannatisundar #mangallakshmi #mannsundar #mannat #pyaarkiraahein #premleela #bigboss18 #gumhaikisikepyaarmein #udnekiaasha
मराठी रंगभूमीवरील माईलस्टोन नाटक ” वस्त्रहरण ” शुभारंभाचा प्रयोग – श्री शिवाजी मंदिर, दादर १६ फेब्रुवारी १९८० – १६ फेब्रुवारी २०२५ नाबाद ४५ वर्ष ● रविवार १६ फेब्रुवारी दु. ३.३० वा. श्री शिवाजी मंदिर, दादर. ● शनिवार २२ फेब्रुवारी दु. ४.०० वा. दीनानाथ नाट्यगृह, पार्ले. काही जागा राखीव. कृपया फ्री पासेस मागू नये. Ticket booking link in bio https://in.bookmyshow.com/plays/vastraharan/ET00394866 ( Theatre, Play, performance, drama, Musical, Marathi drama, stage show ) #Bhadrakaliproductions #Teambhadrakali #macchindrakambli #navnathprasadkambli #Vastraharan #वस्त्रहरण #मालवणी #natak #MarathiNatak #comedy #mumbai #dadar
“वस्त्रहरण” ADVANCE BOOKING – बुक माय शो वर सुरू ● प्र. क्र. ५३०७ – रविवार २६ जानेवारी दु. ४.३० वा. डॉ. काशिनाथ घाणेकर नाट्यगृह, ठाणे. काही जागा राखीव. कृपया फ्री पासेस मागू नये. Ticket booking link in bio ( Theatre, Play, performance, drama, Musical, Marathi drama, stage show ) #Bhadrakaliproductions #Teambhadrakali #macchindrakambli #navnathprasadkambli #Vastraharan #वस्त्रहरण #मालवणी #natak #MarathiNatak #comedy #thane #ठाणे #thanekar
मराठी रंगभूमीवरील माईलस्टोन नाटक ” वस्त्रहरण ” शुभारंभाचा प्रयोग – श्री शिवाजी मंदिर, दादर १६ फेब्रुवारी १९८० – १६ फेब्रुवारी २०२५ नाबाद ४५ वर्ष ● उद्या रविवार १६ फेब्रुवारी दु. ३.३० वा. श्री शिवाजी मंदिर, दादर. ● शनिवार २२ फेब्रुवारी दु. ४.०० वा. दीनानाथ नाट्यगृह, पार्ले. काही जागा राखीव. कृपया फ्री पासेस मागू नये. Ticket booking link in bio ( Theatre, Play, performance, drama, Musical, Marathi drama, stage show ) #Bhadrakaliproductions #Teambhadrakali #macchindrakambli #navnathprasadkambli #Vastraharan #वस्त्रहरण #मालवणी #natak #MarathiNatak #comedy #mumbai #dadar
“वस्त्रहरण” ADVANCE BOOKING – बुक माय शो वर सुरू २६ जानेवारीला ठाण्यात हंशा, टाळ्या आणि शिट्या…. ● प्र. क्र. ५३०७ – रविवार २६ जानेवारी दु. ४.३० वा. डॉ. काशिनाथ घाणेकर नाट्यगृह, ठाणे. काही जागा राखीव. कृपया फ्री पासेस मागू नये. Ticket booking link in bio ( Theatre, Play, performance, drama, Musical, Marathi drama, stage show ) #Bhadrakaliproductions #Teambhadrakali #macchindrakambli #navnathprasadkambli #Vastraharan #वस्त्रहरण #मालवणी #natak #MarathiNatak #comedy #thane #ठाणे #thanekar
“वस्त्रहरण” ADVANCE BOOKING – बुक माय शो वर सुरू ● प्र. क्र. ५३०७ – रविवार २६ जानेवारी दु. ४.३० वा. डॉ. काशिनाथ घाणेकर नाट्यगृह, ठाणे. काही जागा राखीव. कृपया फ्री पासेस मागू नये. Ticket booking link in bio ( Theatre, Play, performance, drama, Musical, Marathi drama, stage show ) #Bhadrakaliproductions #Teambhadrakali #macchindrakambli #navnathprasadkambli #Vastraharan #वस्त्रहरण #मालवणी #natak #MarathiNatak #comedy #thane #ठाणे #thanekar
मराठी रंगभूमीवरील माईलस्टोन नाटक ” वस्त्रहरण ” शुभारंभाचा प्रयोग – श्री शिवाजी मंदिर, दादर १६ फेब्रुवारी १९८० – १६ फेब्रुवारी २०२५ नाबाद ४५ वर्ष कोकणात सामान्य घरात जन्मलेल्या श्री. मच्छिंद्र कांबळी यांनी १६ फेब्रुवारी १९८० रोजी श्री शिवाजी मंदिर येथे ” वस्त्रहरण “चा शुभारंभ केला. प्रचंड मेहनत, जिद्द आणि चिकाटी हे गुण अंगी असलेल्या बाबूजींनी मराठी रंगभूमीवर मालवणी बोलीभाषेचे नवे दालन उघडले. प्रयोगागणिक ” वस्त्रहरण ” चे गारूड मराठी रसिक मनावर होत गेले. नाटकाच्या १७५ व्या प्रयोगाला ज्येष्ठ साहित्यिक पु. ल. देशपांडे यांनी नाटक बघून एक पत्र लिहिले त्यात ते असं म्हणाले की, ” असा १००% देशी फार्स मी गेल्या कित्येक वर्षात पाहिला नव्हता….या नाटकात मला काम करायला मिळालं असतं तर मी स्वतःला भाग्यवान समजलो असतो.” या शब्दात कौतुक केले. नंतर या नाटकाने मागे वळून बघितले नाही आणि मराठी रंगभूमीवर विक्रमी प्रयोग केले. ४५ वर्षांनी श्री शिवाजी मंदिर नाट्यगृह, दादर येथे ‘ वस्त्रहरण ‘चा प्रयोग क्र. ५३०८ सादर होत आहे. या ऐतिहासिक क्षणाचे साक्षीदार व्हायला नक्की या…. ● रविवार १६ फेब्रुवारी दु. ३.३० वा. श्री शिवाजी मंदिर, दादर. काही जागा राखीव. कृपया फ्री पासेस मागू नये. Ticket booking link https://in.bookmyshow.com/plays/vastraharan/ET00394866 ( Theatre, Play, performance, drama, Musical, Marathi drama, stage show ) #Bhadrakaliproductions #Teambhadrakali #macchindrakambli #navnathprasadkambli #Vastraharan #वस्त्रहरण #मालवणी #natak #MarathiNatak #comedy #mumbai #dadar
मराठी रंगभूमीवरील माईलस्टोन नाटक ” वस्त्रहरण ” शुभारंभाचा प्रयोग – श्री शिवाजी मंदिर, दादर १६ फेब्रुवारी १९८० – १६ फेब्रुवारी २०२५ नाबाद ४५ वर्ष ● रविवार १६ फेब्रुवारी दु. ३.३० वा. श्री शिवाजी मंदिर, दादर. काही जागा राखीव. कृपया फ्री पासेस मागू नये. Ticket booking link in bio ( Theatre, Play, performance, drama, Musical, Marathi drama, stage show ) #Bhadrakaliproductions #Teambhadrakali #macchindrakambli #navnathprasadkambli #Vastraharan #वस्त्रहरण #मालवणी #natak #MarathiNatak #comedy #mumbai #dadar
“वस्त्रहरण” ADVANCE BOOKING – बुक माय शो वर सुरू ● रविवार २६ जानेवारी दु. ४.३० वा. डॉ. काशिनाथ घाणेकर नाट्यगृह, ठाणे. ● रविवार १६ फेब्रुवारी दु. ३.३० वा. श्री शिवाजी मंदिर, दादर. काही जागा राखीव. कृपया फ्री पासेस मागू नये. Ticket booking link in bio ( Theatre, Play, performance, drama, Musical, Marathi drama, stage show ) #Bhadrakaliproductions #Teambhadrakali #macchindrakambli #navnathprasadkambli #Vastraharan #वस्त्रहरण #मालवणी #natak #MarathiNatak #comedy #thane #ठाणे #thanekar #dadar