Resham Tipnis Instagram – मराठी रंगभूमीवरील माईलस्टोन नाटक
” वस्त्रहरण ”
शुभारंभाचा प्रयोग – श्री शिवाजी मंदिर, दादर
१६ फेब्रुवारी १९८० – १६ फेब्रुवारी २०२५
नाबाद ४५ वर्ष
● उद्या रविवार १६ फेब्रुवारी दु. ३.३० वा. श्री शिवाजी मंदिर, दादर.
● शनिवार २२ फेब्रुवारी दु. ४.०० वा. दीनानाथ नाट्यगृह, पार्ले.
काही जागा राखीव. कृपया फ्री पासेस मागू नये.
Ticket booking link in bio
( Theatre, Play, performance, drama, Musical, Marathi drama, stage show )
#Bhadrakaliproductions #Teambhadrakali #macchindrakambli #navnathprasadkambli #Vastraharan #वस्त्रहरण #मालवणी #natak #MarathiNatak #comedy #mumbai #dadar | Posted on 15/Feb/2025 10:26:41



