Shivali Parab Instagram – मंगला …
BTS … एक वेगळाच अनुभव , मंगला हे पात्र मला खूप काही शिकवून गेल , या चित्रपटाच्या निमित्ताने मला मोठ्या पडद्यावर झळकण्याची संधी मिळाली आणि काम करायला मज्जा आली, हे शूट करतना खूप मज्जा आली म्हणून आज हा व्हिडीओ तुमच्या सोबत शेअर करते 💕🌹🧿
.
#shivaliparab #kalyanchichulbuli #love #mangla
.
Thank you @hosingaparanas | Posted on 04/Feb/2025 10:23:15
Check out the latest gallery of Shivali Parab



