Shivali Parab Instagram – मंगला …
BTS … एक वेगळाच अनुभव , मंगला हे पात्र मला खूप काही शिकवून गेल , या चित्रपटाच्या निमित्ताने मला मोठ्या पडद्यावर झळकण्याची संधी मिळाली आणि काम करायला मज्जा आली , ही जी बंधिश आहे ती फार कठीण होती आणि चॅलेंजिंग होती नाक बंद असल्यामुळे स्वास घेण थोडं कठीण होत आणि यात एका श्वासात बराच वेळ गायच होत, हे शूट करतना खूप मज्जा आली म्हणून आज हा व्हिडीओ तुमच्या सोबत शेअर करते 💕🌹🧿
.
#shivaliparab #kalyanchichulbuli #love #mangla
.
Thank you @hosingaparanas | Posted on 03/Feb/2025 21:07:39
Check out the latest gallery of Shivali Parab



