Vanita Kharat

Vanita Kharat Instagram – तर शेवटी “ठरता ठरता ठरेना” म्हणता म्हणता आमचं आता नक्की ठरलंय!

तुम्ही पण आमच्या नाटकाला यायचं ठरवा..

हा बघा तुमच्यासाठी खास आपल्या नाटकाचा पहिला प्रोमो!

ये तो सिर्फ शुरुवात है.. आगे आगे देखिए होता है क्या!

मग चला हास्याच्या तुफान लाटेवर स्वार व्हा. घेऊन येतोय मनोरंजनाचा हुकुमी एक्का!

✨ ठरता ठरता ठरेना! ✨

📅 ७ फेब्रुवारीपासून आपल्या जवळच्या नाट्यगृहात!

🎭 शुभारंभाचे प्रयोग:

📍 शुक्रवार, ७ फेब्रुवारी | दु. ४.०० वा. | दीनानाथ नाट्यगृह, पार्ले
📍 शनिवार, ८ फेब्रुवारी | दु. ४.०० वा. | प्र. ठाकरे नाट्यगृह, बोरिवली
📍 रविवार, ९ फेब्रुवारी | रा. ८.३० वा. | यशवंत नाट्यमंदिर, माटुंगा
📍 रविवार, १६ फेब्रुवारी | रा. ८.३० वा. | विष्णुदास भावे, वाशी

तुमचं ठरलंय ना? मग पटकन बुक करा तुमची तिकिटं! | Posted on 02/Feb/2025 18:10:30

Vanita Kharat
Vanita Kharat

Check out the latest gallery of Vanita Kharat