Vanita Kharat

Vanita Kharat Instagram – तर शेवटी “ठरता ठरता ठरेना” म्हणत म्हणत,
आमचं मात्र आता ठरलंय

आणि तुमचं?
नाटक पाहायचं ठरलंय की अजून…

अरे मग विचार कशाला करताय ?
चला हसण्याच्या तुफान लाटेवर स्वार व्हायला आणि भरभरून मनोरंजन लुटायला!

✨ ठरता ठरता ठरेना! ✨

📅 ७ फेब्रुवारीपासून आपल्या जवळच्या नाट्यगृहात!

🎭 शुभारंभाचे प्रयोग:

📍 शुक्रवार, ७ फेब्रुवारी | दु. ४.३० वा. | दीनानाथ नाट्यगृह, पार्ले

📍 शनिवार, ८ फेब्रुवारी | दु. ४.३० वा. | प्र. ठाकरे नाट्यगृह, बोरिवली

📍 रविवार, ९ फेब्रुवारी | रा. ८.३० वा. | यशवंत नाट्यमंदिर, माटुंगा

📍 रविवार, १६ फेब्रुवारी | रा. ८.३० वा. | विष्णुदास भावे, वाशी

तुमचं ठरलंय ना? मग पटकन बुक करा तुमची तिकिटं! | Posted on 02/Feb/2025 14:32:43

Vanita Kharat
Vanita Kharat

Check out the latest gallery of Vanita Kharat