Vanita Kharat

Vanita Kharat Instagram – ठरता ठरता ठरेना 💕
.
एक अस्सल मनोरंजन करणारे मराठी नाटक , सगळं एकदम Perfect जुळून आलंय ..
तर शेवटी ठरता ठरता ठरेना म्हणत म्हणत आमचं मात्र आता ठरलंय!

हसत-खेळत नात्यांच्या गाठी हळुवारपणे उलगडणाऱ्या आणि पोट धरून हसायला लावणाऱ्या ह्या खमंग विनोदी नाटकाला तुम्ही सहकुटुंब यायचय ज्याचं नाव आहे ठरता ठरता ठरेना! 🎭 ♥️
.
आजच्या प्रयोगाला आम्ही जातोय तुम्ही देखील या …
.
– Dadarmumbaikar | Posted on 09/Feb/2025 17:17:29

Vanita Kharat

Check out the latest gallery of Vanita Kharat