तुमच्या 31st च्या पार्टीत *चिकी चिकी बुबूम बूम* चित्रपटाची release date सांगतोय. तारीख लक्षात ठेवा…२८ फेब्रुवारी २०२५ पासून तुमच्या जवळच्या चित्रपटगृहात *चिकी चिकी बुबूम बूम* बघा आणि मग हसायचं थांबवणं तुमच्या हातात नाही!!!🤣🤣🤣 #ChikiChikiBooboomBoom #28Feb2025 Produced by : Narkar Films & Entertainment @narkarfilms @sunilnarkar Presented by : Ideas the Entertainment Co @paritosh.painter @ideasentermnt Co Produced by : @swarnapatkatha @sejaldp12 @prajakarproduction @prasadmkhandekarofficial Executive Producer : @shreefor3 @s_narkyyy @sudhanarkar Line Producer : @vaibhavpro99 Directed by : @prasadmkhandekarofficial Written By : @shivalkarprathamesh @prasadmkhandekarofficial Lyrics : @the_manndar Starring : @swwapnil_joshi @prarthana.behere @prajakta_official @prasadmkhandekarofficial @mane_ya._.na_mane @shivalkarprathamesh @namrata_rudraaj @vanitakharat19 @onkar_raut @shini_da_priya @sachin_p_goswami @abhijeet_baba_chavan @badade_aishwarya @bhatchetana @multibillionaire_nikhiil @its_prabhakarmore @shyam.rajput.779 @banenikhil @aparnakshemkalyani #PramodBansode @shlok_prasad_khandekar DOP : @dopgr.utekar.1291 Music & BGM : @rohanrohanofficial @rohangokhaleofficial @rohanpradhan_official Editor : @gavandnilesh Choreographer : @sujitkumarchoreographer @rahulchecks82 Costume Designer : @poornima_aok PR : @gargote_ganesh @mediaone_pr Digital: @vaibhavshetkar Publicity Designs : @sushant_deorukhkar
वीणा आणि वनिता झाल्या शेजारी ‘नातेवाईंकापेक्षा हाकेच्या अंतरावर असलेला शेजारी अधिक जवळचा असतो. सुखाच्या क्षणी ते आपल्यासोबत कायम असतात, दु:खात खंबीरपणे आपली साथ देतात आणि म्हणूनच हे शेजारी आपल्याला आपले सख्खे वाटतात. गुणी अभिनेत्री वीणा जामकर आणि विनोदाचं जबरदस्त टायमिंग असलेली अभिनेत्री वनिता खरात या दोघी अभिनेत्री आता सख्ख्या शेजारी झाल्या आहेत. आगामी ‘इलू इलू’ या चित्रपटात त्या शेजारधर्म निभावताना दिसतील. फाळके फिल्म्स एण्टरटेन्मेंट प्रॉडक्शन आणि अजिंक्य बापू फाळके दिग्दर्शित ‘इलू इलू’ ही मनोरंजक लव्हस्टोरी ३१ जानेवारीला आपल्या भेटीला येत आहे. पूर्वीच्या चाळ संस्कृतीमध्ये शेजारी हे अगदी आप्त स्वकियांसारखे असायचे. सगळ्या सुख दुःखा मध्ये त्यांचा सहभाग असायचा. त्यातून अनेक गमतीदार किस्से घडायचे, या चित्रपटातही त्या सगळ्या जुन्या आठवणींना उजाळा मिळणार आहे. या चित्रपटाच्या निमिताने या दोघी पहिल्यांदाच एकत्र दिसणार आहेत. संगीता सुर्वे आणि जाधव बाई या व्यक्तिरेखेत त्या दिसणार आहेत. ‘आम्ही दोघींनी पहिल्यांदाच एकत्र स्क्रीन शेअर केली असून एकत्र काम करताना खूप मजा आल्याचं या दोघी सांगतात. धमाल अनुभव असणारा ‘इलू इलू’ चित्रपट प्रेक्षक नक्कीच एन्जॉय करतील, असा विश्वास दोघी व्यक्त करतात’. ‘इलू इलू’ चित्रपटाची कथा, पटकथा, संवाद नितीन विजय सुपेकर यांचे आहेत. निर्माते बाळासाहेब फाळके आणि हिंदवी फाळके तर सहनिर्माते यश मनोहर सणस आहेत. छायांकन योगेश कोळी तर संकलन नितेश राठोड यांचे आहे. वैभव जोशी, वैभव देशमुख, प्रशांत मडपुवार यांच्या गीतांना अवधूत गुप्ते, ऋषिकेश रानडे, आर्या आंबेकर, रोहित राऊत, जनार्दन खंडाळकर यांचा स्वरसाज लाभला आहे. संगीत रोहित नागभिडे, विजय गवंडे यांचे आहे. कलादिग्दर्शक योगेश इंगळे आहेत.
‘निरागस’ नवरा समीर आणि वनिता यांच्यामध्ये रंगणार विनोदाची जुगलबंदी…! पाहूया, ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ – कॉमेडीची हॅटट्रीक! नवा कोरा सिझन सोम.- बुध.,रात्री 9:30 वा., फक्त सोनी मराठी वाहिनीवर. #महाराष्ट्राचीहास्यजत्रा | #MaharashtrachiHasyaJatra #कॅामेडीचीहॅटट्रीक । #Comedichihattrick। #सोनीमराठी | #SonyMarathi #विणूयाअतूटनाती | #VinuyaAtutNati
ठरता ठरता ठरेना 💕 . एक अस्सल मनोरंजन करणारे मराठी नाटक , सगळं एकदम Perfect जुळून आलंय .. तर शेवटी ठरता ठरता ठरेना म्हणत म्हणत आमचं मात्र आता ठरलंय! हसत-खेळत नात्यांच्या गाठी हळुवारपणे उलगडणाऱ्या आणि पोट धरून हसायला लावणाऱ्या ह्या खमंग विनोदी नाटकाला तुम्ही सहकुटुंब यायचय ज्याचं नाव आहे ठरता ठरता ठरेना! 🎭 ♥️ . आजच्या प्रयोगाला आम्ही जातोय तुम्ही देखील या … . – Dadarmumbaikar
Ishq Bina kyaaaaaa…….
या सासू-सुनांच्या मजेशीर त्रिकुटाला पाहून तुम्हांला सुचलेले नाव आम्हांला कमेंट करून सांगा! पाहूया, ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ – सहकुटुंब हसूया! सोम. – बुध., रात्री 9:30 वा., फक्त सोनी मराठी वाहिनीवर. #महाराष्ट्राचीहास्यजत्रा | #MaharashtrachiHasyaJatra #सहकुटुंबहसूया । #SahakutumbHasuYa #सोनीमराठी | #SonyMarathi #विणूयाअतूटनाती | #VinuyaAtutNati
तुमच्या कंटाळ्यावर मजेशीर उपाय आणि अवघ्या महाराष्ट्राच्या करमणुकीचं एकमेव ठिकाण म्हणजे ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ – कॉमेडीची हॅटट्रीक! 2 डिसेंबरपासून, सोम.- बुध., रात्री 9:30 वा., फक्त सोनी मराठी वाहिनीवर. #महाराष्ट्राचीहास्यजत्रा | #MaharashtrachiHasyaJatra #कॅामेडीचीहॅटट्रीक । #Comedichihattrick। #सोनीमराठी | #SonyMarathi #विणूयाअतूटनाती | #vinuyaatutnati😍