‘रॅपिड फायर’ गेममुळे समीर-वनिताचा संसार ‘ऑन फायर’…! पाहूया, ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ – कॉमेडीची हॅटट्रीक! नवा कोरा सिझन सोम.- बुध., रात्री 9:30 वा., फक्त सोनी मराठी वाहिनीवर. #महाराष्ट्राचीहास्यजत्रा | #MaharashtrachiHasyaJatra #कॅामेडीचीहॅटट्रीक । #Comedichihattrick। #सोनीमराठी | #SonyMarathi #विणूयाअतूटनाती | #VinuyaAtutNati
“किसी की आंखों में ठहरना भी मोहब्बत होती है…” ❤️ . . . . . Hair and makeup- @facestoriesbyhiralkale Drape- @nilam_art1687 Click by – @niraj_sarda
“किसी की आंखों में ठहरना भी मोहब्बत होती है…” ❤️ . . . . . Hair and makeup- @facestoriesbyhiralkale Drape- @nilam_art1687 Click by – @niraj_sarda
“किसी की आंखों में ठहरना भी मोहब्बत होती है…” ❤️ . . . . . Hair and makeup- @facestoriesbyhiralkale Drape- @nilam_art1687 Click by – @niraj_sarda
“किसी की आंखों में ठहरना भी मोहब्बत होती है…” ❤️ . . . . . Hair and makeup- @facestoriesbyhiralkale Drape- @nilam_art1687 Click by – @niraj_sarda
“किसी की आंखों में ठहरना भी मोहब्बत होती है…” ❤️ . . . . . Hair and makeup- @facestoriesbyhiralkale Drape- @nilam_art1687 Click by – @niraj_sarda
काय बलांनो आम्ही घेतलंय Hook Step Challenge तुम्ही कधी घेताय ?🕺🏻💃🏻 चला चला पटापट बनवा REELS आणि पाठवा Collabs , गुलकंदच्या ‘चल जाऊ डेटवर’ गाण्यावर Reels बनवा… आणि जिंका हजारोंची बक्षिसं !! 😍🥳 #EverestEntertainment #Gulkand #ChalJauDatevar #HookStepChallenge #ReelCompetition Watch Full Song – https://bit.ly/ChalJauDatevar_Song Insta Audio Link – https://www.instagram.com/reels/audio/1168655371521684/ *आकर्षक बक्षिसं* पाहिलं बक्षीस – ३१०००/- दुसरं बक्षीस – २१०००/- तिसरं बक्षीस – ११०००/- आणि ‘गुलकंद’ चित्रपटाच्या कलाकारांबरोबर ट्रेलर लाँच सोहळ्याला उपस्थित राहण्याची संधी…😍 तुम्हाला फक्त इतकंच करायचंय! * इंस्टाग्रामवर ‘ चल जाऊ डेटवर ‘ गाणे वापरून 5 एप्रिल 2025 पर्यंत रील पोस्ट करा. * तुमचे इंस्टाग्राम प्रोफाइल PUBLIC असल्याची खात्री करा. * व्हिडिओ फॉरमॅट 9:16 असावा. * हॅशटॅग वापरा – #ChalJauDatevarHookStep #GulkandHookStepCompetition * टॅग करा किंवा Collab पाठवा – @everestentertainment @wetcloud_productions * तुम्ही @everestentertainment पेजला फॉलो करणे अनिवार्य आहे. * तुमच्या नृत्याला कोणतेही बंधन नाही त्याबरोबर लिपसिंक किंवा इतर सादरीकरणही चालेल. नियम व अटी लागू. [ #Comedy #Family #Marathi #Films #Gulkand #SaieTamhankar #PrasadOak #SamirChoughule #EshaDey ]
यंदाचा गुढी पाडवा साजरा करूया.. आपल्या लाडक्या कलाकारांसोबत! ⏱️रविवार, 30 मार्च । सकाळी 6:45 वा. 📍भागशाळा मैदान, डोंबिवली (पश्चिम) #gudhipadwa2025 #gudhipadwa #Dombivali #सोनीमराठी | #SonyMarathi #विणूयाअतूटनाती | #VinuYaAtutNati
✨शुभारंभाचा प्रयोग, पुणे, बाळगंधर्व रंगमंदिर ✨ “🎭 ‘ठरता ठरता ठरेना!’ – धमाल कॉमेडी नाटक! 😂 📅 २० मार्च – बोरिवली प्र. ठाकरे , दुपारी ४:०० 📅 २१ मार्च – ठाणे घाणेकर, रात्री ८:३० 📅 २३ मार्च – माटुंगा यशवंत, दुपारी ४:०० हसण्याची ही पर्वणी चुकवू नका! #ThartaThartaTharena #MarathiNatak #ComedyNatak #MumbaiEvents #MustWatch”
🎭 हसवणूक गॅरंटी! 😂 नवा धमाल कॉमेडी नाट्यप्रयोग ‘ठरता ठरता ठरेना!’ आता तुमच्या शहरात! हसून हसून पोट धरायला तयार आहात का? 😆 📅 शो टाइम्स: २३ मार्च, ४ वाजता, यशवंत नाट्यमंदिर ३० मार्च, ४:३० वाजता, वासुदेव बळवंत फडके नाट्यगृह 🎟️ तुमचं तिकीट बुक करा BookMyShow वर किंवा 📞 9867016763 वर कॉल करा. #ThartaThartaTharena #MarathiNatak #ComedyNatak #Punekar #MumbaiEvents #MustWatch #MarathiTheatre
एका नव्या पर्वाची सुरुवात! 📈 प्रयोग तिसरा: यशवंत नाट्य मंदिर, माटुंगा पुढिल प्रयोग: 📍बुध १२ दु. ४ वा. प्रबोधनकार ठाकरे, बोरवली 📍गुरु १३ रा. ८:३० वा. डॉ. काशिनाथ घाणेकर, ठाणे 📍१६ रविवार रा. ८:३० वा. विष्णुदास भावे, वाशी फो.बु. 9867016763 Online Tickets BookMyShow #theatre #marathitheatre
🎭 पनवेलकरांनो, हास्यस्फोटासाठी सज्ज आहात का? 😆🔥 दमदार कॉमेडी नाटक ‘ठरता ठरता ठरेना!’ आता पनवेलमध्ये! 🎉 📅 रविवार, ३० मार्च 🕟 दुपारी ४:३० वा. 📍 फडके नाट्यगृह, पनवेल 🎟️ तिकीट बुक करा BookMyShow वर किंवा 📞 ९८६७०१६७६३ वर कॉल करा! #ThartaThartaTharena #Panvel #MarathiNatak #ComedyNatak #MustWatch #TheatreLovers
काहींच ठरवायला वेळ लागतोय तर काहींच वेळेला ठरत नाहीये… ते म्हणतात ना, “शादी का लड्डू जो खाए, वो पछताए और जो न खाए,वो भी पछताए”.. पण तुम्ही मात्र ही अस्सल मराठी नाटकाची कमाल मेजवानी अनुभवायला अजिबात चुकवू नका नाहीतर खरचं पचतावाल… नाटक ठरता ठरता ठरेना पुढील प्रयोग रवि. ३० मार्च, दु. ४ वा., वा. फडके नाट्यगृह, पनवेल शनि. ५ एप्रिल, दु . ४ वा.,यशवंत नाट्यमंदीर, माटुंगा गुरु. १० एप्रिल दु. ४ वा. दीनानाथ नाट्यगृह, पार्ले रवि. २७ एप्रिल दु. ४.३० वा अनंतराव ठाकूर नाट्यगृह भंडारी हॉल, वसई
प्रेक्षकांच्या उदंड प्रतिसादाने संपन्न झाला नाटकाचा तिसराच प्रयोग ❤️🤌🙏 ✨ ठरता ठरता ठरेना ✨ 📍बुध १२ दु. ४ वा. प्रबोधनकार ठाकरे, बोरवली 📍गुरु १३ रा. ८:३० वा. डॉ. काशिनाथ घाणेकर, ठाणे 📍१६ रविवार रा. ८:३० वा. विष्णुदास भावे, वाशी फो.बु. 9867016763 Online Tickets BookMyShow
🎭 जागतिक रंगभूमी दिनाच्या हार्दिक शुभेच्छा! 🎉 नाटक म्हणजे केवळ मनोरंजन नाही, तर एक जगण्याची कला आहे! आणि याच कलेला साजरे करत, ‘ठरता ठरता ठरेना!’ घेऊन येत आहे हसवणूक आणि धमाल! 😂✨ 📅 ३० मार्च 🕓 दुपारी ४:०० 📍 फडके नाट्यगृह, पनवेल 🎟️ ऑनलाईन बुकिंग सुरू – BookMyShow वर उपलब्ध! #ThartaThartaTharena #WorldTheatreDay #MarathiNatak #ComedyNatak #Panvel #TheatreLove #MustWatch
गुढीपाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा! 🌺🚩 नव्या वर्षाची सुरुवात नवा उत्साह आणि नवा जल्लोष घेऊन! आणि यंदाच्या गुढीपाडव्याला हसून हसून लोटपोट होण्यासाठी तयार राहा कारण येत आहे धमाल कॉमेडी नाटक “ठरता ठरता ठरेना!” 😂🎭 ✨ पुढील प्रयोग: 📅 रविवार, ३० मार्च 🕓 दुपारी ४:०० 📍 फडके नाट्यगृह, पनवेल 📅 शनिवार, ५ एप्रिल 🕓 दुपारी ४:०० 📍 यशवंत नाट्यमंदिर, माटुंगा 📅 गुरुवार, १० एप्रिल (सुट्टी विशेष) 🕓 दुपारी ४:०० 📍 दीनानाथ नाट्यगृह, पार्ले 🎟️ बुकिंग सुरू – BookMyShow वर उपलब्ध! #ThartaThartaTharena #MarathiNatak #ComedyNatak #GudiPadwa #TheatreLovers #MustWatch #हास्यधमाका
😂 चिकी चिकी बुबूम बुम 😉 Alert!! पोट दुखेल, पण मजा थांबणार नाही! 😆🔥 #ChikiChikiBooBoomBoom ट्रेलर OUT NOW! 28 फेब्रुवारीला हसता हसता लोटपोट होण्यासाठी तयार राहा! 🍿 #TrailerOutNow #9DaysToGo #ChikiChikiBooboomBoom #28Feb2025 २८ फेब्रुवारी २०२५ पासून तुमच्या जवळच्या चित्रपटगृहात!! #TrailerOutNow Link In Bio 🔗