Vanita Kharat Instagram – 🎭 हसवणूक गॅरंटी! 😂
नवा धमाल कॉमेडी नाट्यप्रयोग ‘ठरता ठरता ठरेना!’ आता तुमच्या शहरात!
हसून हसून पोट धरायला तयार आहात का? 😆
📅 शो टाइम्स:
२३ मार्च, ४ वाजता, यशवंत नाट्यमंदिर
३० मार्च, ४:३० वाजता, वासुदेव बळवंत फडके नाट्यगृह
🎟️ तुमचं तिकीट बुक करा BookMyShow वर किंवा 📞 9867016763 वर कॉल करा.
#ThartaThartaTharena #MarathiNatak #ComedyNatak #Punekar #MumbaiEvents #MustWatch #MarathiTheatre | Posted on 22/Mar/2025 19:54:12



