Vanita Kharat Instagram – 🎭 पनवेलकरांनो, हास्यस्फोटासाठी सज्ज आहात का? 😆🔥
दमदार कॉमेडी नाटक ‘ठरता ठरता ठरेना!’ आता पनवेलमध्ये! 🎉
📅 रविवार, ३० मार्च
🕟 दुपारी ४:३० वा.
📍 फडके नाट्यगृह, पनवेल
🎟️ तिकीट बुक करा BookMyShow वर किंवा 📞 ९८६७०१६७६३ वर कॉल करा!
#ThartaThartaTharena #Panvel #MarathiNatak #ComedyNatak #MustWatch #TheatreLovers | Posted on 24/Mar/2025 14:10:44



