Vanita Kharat

Vanita Kharat Instagram – 🎭 जागतिक रंगभूमी दिनाच्या हार्दिक शुभेच्छा! 🎉

नाटक म्हणजे केवळ मनोरंजन नाही, तर एक जगण्याची कला आहे! आणि याच कलेला साजरे करत, ‘ठरता ठरता ठरेना!’ घेऊन येत आहे हसवणूक आणि धमाल! 😂✨

📅 ३० मार्च
🕓 दुपारी ४:००
📍 फडके नाट्यगृह, पनवेल

🎟️ ऑनलाईन बुकिंग सुरू – BookMyShow वर उपलब्ध!

#ThartaThartaTharena #WorldTheatreDay #MarathiNatak #ComedyNatak #Panvel #TheatreLove #MustWatch | Posted on 27/Mar/2025 15:18:33

Vanita Kharat
Vanita Kharat

Check out the latest gallery of Vanita Kharat