Vanita Kharat

Vanita Kharat Instagram – काहींच ठरवायला वेळ लागतोय तर काहींच वेळेला ठरत नाहीये…
ते म्हणतात ना, “शादी का लड्डू जो खाए, वो पछताए और जो न खाए,वो भी पछताए”..
पण तुम्ही मात्र ही अस्सल मराठी नाटकाची कमाल मेजवानी अनुभवायला अजिबात चुकवू नका नाहीतर खरचं पचतावाल…

नाटक ठरता ठरता ठरेना

पुढील प्रयोग

रवि. ३० मार्च, दु. ४ वा., वा. फडके नाट्यगृह, पनवेल
शनि. ५ एप्रिल, दु . ४ वा.,यशवंत नाट्यमंदीर, माटुंगा
गुरु. १० एप्रिल दु. ४ वा. दीनानाथ नाट्यगृह, पार्ले
रवि. २७ एप्रिल दु. ४.३० वा अनंतराव ठाकूर नाट्यगृह भंडारी हॉल, वसई | Posted on 27/Mar/2025 22:23:57

Vanita Kharat
Vanita Kharat

Check out the latest gallery of Vanita Kharat