Vanita Kharat

Vanita Kharat Instagram – गुढीपाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा! 🌺🚩

नव्या वर्षाची सुरुवात नवा उत्साह आणि नवा जल्लोष घेऊन! आणि यंदाच्या गुढीपाडव्याला हसून हसून लोटपोट होण्यासाठी तयार राहा कारण येत आहे धमाल कॉमेडी नाटक “ठरता ठरता ठरेना!” 😂🎭

✨ पुढील प्रयोग:
📅 रविवार, ३० मार्च
🕓 दुपारी ४:००
📍 फडके नाट्यगृह, पनवेल

📅 शनिवार, ५ एप्रिल
🕓 दुपारी ४:००
📍 यशवंत नाट्यमंदिर, माटुंगा

📅 गुरुवार, १० एप्रिल (सुट्टी विशेष)
🕓 दुपारी ४:००
📍 दीनानाथ नाट्यगृह, पार्ले

🎟️ बुकिंग सुरू – BookMyShow वर उपलब्ध!
#ThartaThartaTharena #MarathiNatak #ComedyNatak #GudiPadwa #TheatreLovers #MustWatch #हास्यधमाका | Posted on 29/Mar/2025 09:16:01

Vanita Kharat
Vanita Kharat

Check out the latest gallery of Vanita Kharat