Vanita Kharat

Vanita Kharat Instagram – काय बलांनो आम्ही घेतलंय Hook Step Challenge तुम्ही कधी घेताय ?🕺🏻💃🏻

चला चला पटापट बनवा REELS आणि पाठवा Collabs ,

गुलकंदच्या ‘चल जाऊ डेटवर’ गाण्यावर Reels बनवा… आणि जिंका हजारोंची बक्षिसं !! 😍🥳

#EverestEntertainment #Gulkand #ChalJauDatevar #HookStepChallenge #ReelCompetition

Watch Full Song – https://bit.ly/ChalJauDatevar_Song

Insta Audio Link – https://www.instagram.com/reels/audio/1168655371521684/

*आकर्षक बक्षिसं*

पाहिलं बक्षीस – ३१०००/-
दुसरं बक्षीस – २१०००/-
तिसरं बक्षीस – ११०००/-

आणि ‘गुलकंद’ चित्रपटाच्या कलाकारांबरोबर ट्रेलर लाँच सोहळ्याला उपस्थित राहण्याची संधी…😍

तुम्हाला फक्त इतकंच करायचंय!
* इंस्टाग्रामवर ‘ चल जाऊ डेटवर ‘ गाणे वापरून 5 एप्रिल 2025 पर्यंत रील पोस्ट करा.
* तुमचे इंस्टाग्राम प्रोफाइल PUBLIC असल्याची खात्री करा.
* व्हिडिओ फॉरमॅट 9:16 असावा.
* हॅशटॅग वापरा – #ChalJauDatevarHookStep #GulkandHookStepCompetition
* टॅग करा किंवा Collab पाठवा – @everestentertainment @wetcloud_productions
* तुम्ही @everestentertainment पेजला फॉलो करणे अनिवार्य आहे.
* तुमच्या नृत्याला कोणतेही बंधन नाही त्याबरोबर लिपसिंक किंवा इतर सादरीकरणही चालेल.
नियम व अटी लागू.

[ #Comedy #Family #Marathi #Films #Gulkand #SaieTamhankar #PrasadOak #SamirChoughule #EshaDey ] | Posted on 29/Mar/2025 11:03:42

Vanita Kharat
Vanita Kharat

Check out the latest gallery of Vanita Kharat