Namrata Sambherao Instagram – घराची ओढ आणि हास्याची गोडी, नात्यांमधलं खरं सौंदर्य!”
बघायला नक्की या कालच्या housefull शुभारंभानंतर आज
22 डिसेंबर 2024 | सायं 4.30 वा आचार्य प्रल्हाद केशव अत्रे रंगमंदीर
कल्याण.
उद्या 23 डिसेंबर 2024 | सायं 4.00 वा प्रबोधनकर ठाकरे, बोरिवली.
प्रसाद खांडेकर सादर करीत आहे व्ही आर प्रोडक्शन प्रकाशित कोरे करकरीत नाटक,
“थेट तुमच्या घरातून”
प्रयोगासाठी संपर्क – 9867877651/ 9869438887
तिकीट बुक करा इथे – Link in bio🔗
#ThetTumchyaGharatun
निर्मिती : प्रजाकार आणि सोहम प्रकाशक : व्ही आर प्रॉडक्शन
कलाकार: @prasadmkhandekarofficial
@parabshivali
@onkar_raut
@bhakteedesai
@namrata_rudraaj
@shivalkarprathamesh
लेखक दिग्दर्शक: प्रसाद महादेव खांडेकर
नेपथ्य: @sandesh.bendre.2
संगीत : सुशील कांबळे
प्रकाशयोजना : श्याम चव्हाण
वेशभूषा: @poornima_oak
निर्माते : प्रसाद खांडेकर, सचिन कदम
सुत्रधार: गोट्या सावंत
सहाय्यक दिग्दर्शक :- निमिष कुलकर्णी | Posted on 22/Dec/2024 12:50:32



