Namrata Sambherao Instagram – “थेट तुमच्या घरातून, जिथं नात्यांची ऊब आणि हास्याची गोडी भरलेली,
आगळं-वेगळं पण जिव्हाळ्याचं कुटुंब तुमचं आमचं सर्वांचं!”😃
२१ डिसेंबर २०२४ | सायं ८.३० वा आद्य क्रांतिवीर वासुदेव बळवंत फडके नाट्यगृह, पनवेल
२२ डिसेंबर २०२४ | सायं ४.३० वा आचार्य प्रल्हाद केशव अत्रे रंगमंदीर, कल्याण
२३ डिसेंबर २०२४ | सायं ४.०० वा प्रबोधनकर ठाकरे, बोरिवली
२७ डिसेंबर २०२४ | सायं ८.३० वा विष्णुदास भावे
२८ डिसेंबर २०२४ | सायं ४.०० वा दीनानाथ मंगेशकर नाट्यगृह, विलेपार्ले
प्रसाद खांडेकर सादर करीत आहे व्ही आर प्रोडक्शन प्रकाशित कोरे करकरीत नाटक,
“थेट तुमच्या घरातून”
प्रयोगासाठी संपर्क – 9867877651/ 9869438887
तिकीट बुक करा इथे – Link in bio🔗
#ThetTumchyaGharatun
निर्मिती : प्रजाकार आणि सोहम प्रकाशक : व्ही आर प्रॉडक्शन
कलाकार: @prasadmkhandekarofficial
@parabshivali
@onkar_raut
@bhakteedesai
@namrata_rudraaj
@shivalkarprathamesh
लेखक दिग्दर्शक: प्रसाद महादेव खांडेकर
नेपथ्य: @sandesh.bendre.2
संगीत : सुशील कांबळे
प्रकाशयोजना : श्याम चव्हाण
वेशभूषा: @poornima_oak
निर्माते : प्रसाद खांडेकर, सचिन कदम
सुत्रधार: गोट्या सावंत
सहाय्यक दिग्दर्शक :- निमिष कुलकर्णी | Posted on 21/Dec/2024 10:09:44



