Shilpa Tulaskar

Shilpa Tulaskar Instagram – Eternally grateful for something that makes life worth living ! 😊

नाशिक आणि जळगावच्या नाट्य रसिकांनो, तुमचं तिकीट काढलंत का?

मी Vs मी
पुढचे प्रयोग

११ एप्रिल, रात्री ८ वाजता, छत्रपती संभाजी महाराज नाट्यसंकुल, जळगाव
१२ एप्रिल, संध्या. ५.३० वाजता, महाकवी कालिदास कलामंदिर, नाशिक
१३ एप्रिल, दुपारी ४.३० वाजता, फडके नाट्यगृह, पनवेल
१८ एप्रिल, दुपारी ४.३० वाजता, काशिनाथ घाणेकर नाट्यगृह, ठाणे
१९ एप्रिल, संध्या. ५ वाजता, रामकृष्ण मोरे नाट्यगृह, चिंचवड

तिकिटांची लिंक बायोमध्ये. #jalgaon #natak #nashik #panvel | Posted on 10/Apr/2025 22:06:38

Shilpa Tulaskar
Shilpa Tulaskar

Check out the latest gallery of Shilpa Tulaskar