Happy Birthday to a soul so pure, a heart so kind, and a spirit so strong! You’re a blessing to everyone who knows you!”May Kanha ji bless you and your family.✨️🤍🧿 May your journey continue to be blessed each and every day. Love you Shilpa massi (Raaji Ma✨🤍) Myra & Kiara🎊✨️
Happy Birthday to a soul so pure, a heart so kind, and a spirit so strong! You’re a blessing to everyone who knows you!”May Kanha ji bless you and your family.✨️🤍🧿 May your journey continue to be blessed each and every day. Love you Shilpa massi (Raaji Ma✨🤍) Myra & Kiara🎊✨️
Eternally grateful for something that makes life worth living ! 😊 नाशिक आणि जळगावच्या नाट्य रसिकांनो, तुमचं तिकीट काढलंत का? मी Vs मी पुढचे प्रयोग ११ एप्रिल, रात्री ८ वाजता, छत्रपती संभाजी महाराज नाट्यसंकुल, जळगाव १२ एप्रिल, संध्या. ५.३० वाजता, महाकवी कालिदास कलामंदिर, नाशिक १३ एप्रिल, दुपारी ४.३० वाजता, फडके नाट्यगृह, पनवेल १८ एप्रिल, दुपारी ४.३० वाजता, काशिनाथ घाणेकर नाट्यगृह, ठाणे १९ एप्रिल, संध्या. ५ वाजता, रामकृष्ण मोरे नाट्यगृह, चिंचवड तिकिटांची लिंक बायोमध्ये. #jalgaon #natak #nashik #panvel
पुण्यातील शुभारंभाचे प्रयोग प्रेक्षकांच्या उदंड उत्साहात संपन्न! आता मुंबईतील प्रयोग… मुंबईकर, तिकीट काढलंत ना? मी Vs मी शुभारंभाचे मुंबईतील प्रयोग ३० जानेवारी, रात्री ८.३० वाजता, काशिनाथ घाणेकर नाट्यगृह, ठाणे. ३१ जानेवारी, दुपारी ४ वाजता, दीनानाथ नाट्यगृह, विलेपार्ले. २ फेब्रुवारी, दुपारी ४ वाजता, आचार्य अत्रे रंगमंदिर, कल्याण ९ फेब्रुवारी, संध्या. ५.३० वाजता, महाकवी कालिदास कलामंदिर, नाशिक १५ फेब्रुवारी, दु. ४ वाजता, विष्णुदास भावे नाट्यगृह, नवी मुंबई तिकिटांची लिंक बायोमध्ये. #MeVsMe #MarathiNatak #NewPlay #KshitishDate #HrishikeshJoshi #ShilpaTulaskar #SanjayJamkhandi #Natak @kshitish.date__making.believe @hrishikesh0304 @shilpatulaskar @sanjay_jamkhandi @chinmayy.patwardhan @mahesh.subhedar.9 @amogh_phadake @pranat_777 @sandesh.bendre.2 @khadkeprasad @be.birbal @khankarorama @aekshar @sandesh_dugje @mandar_designs_sound @deepak_godbole
दहावी नंतर आईने हे सिनेमे दाखवले होते..❤️ #Throwback #rajshrimarathi #shilpatulaskar #birthdayspecial #happybirthday #throwback
Insta काही वर्षांपूर्वीचे तुम्ही कसे होतात? आणि आत्ताचे तुम्ही कसे आहात? आम्हालाही कळू देत! 😉 मी Vs मी पुढचे प्रयोग २१ मार्च, दु. ४ वाजता, प्रबोधनकार ठाकरे नाट्यगृह, बोरिवली २२ मार्च, दु. ४.३० वाजता, डॉ. काशिनाथ घाणेकर नाट्यगृह, ठाणे. २३ मार्च, संध्या. ५ वाजता, अण्णाभाऊ साठे नाट्यगृह, पुणे २९ मार्च, संध्या. ५.३० वाजता, महाकवी कालिदास कलामंदिर, नाशिक ३० मार्च, सकाळी ११ वाजता, दीनानाथ मंगेशकर नाट्यगृह, विलेपार्ले ३० मार्च, दुपारी ४ वाजता, श्री. शिवाजी मंदिर, दादर तिकिटांची लिंक बायोमध्ये. #MeVsMe #MarathiNatak #PuneDaura #Natak #KshitishDate #HrishikeshJoshi #ShilpaTulaskar #Family #Theatre #punecity #actor #actorslife #mumbai #mumbaitheatreguide #borivali
Insta काही वर्षांपूर्वीचे तुम्ही कसे होतात? आणि आत्ताचे तुम्ही कसे आहात? आम्हालाही कळू देत! 😉 मी Vs मी पुढचे प्रयोग २१ मार्च, दु. ४ वाजता, प्रबोधनकार ठाकरे नाट्यगृह, बोरिवली २२ मार्च, दु. ४.३० वाजता, डॉ. काशिनाथ घाणेकर नाट्यगृह, ठाणे. २३ मार्च, संध्या. ५ वाजता, अण्णाभाऊ साठे नाट्यगृह, पुणे २९ मार्च, संध्या. ५.३० वाजता, महाकवी कालिदास कलामंदिर, नाशिक ३० मार्च, सकाळी ११ वाजता, दीनानाथ मंगेशकर नाट्यगृह, विलेपार्ले ३० मार्च, दुपारी ४ वाजता, श्री. शिवाजी मंदिर, दादर तिकिटांची लिंक बायोमध्ये. #MeVsMe #MarathiNatak #PuneDaura #Natak #KshitishDate #HrishikeshJoshi #ShilpaTulaskar #Family #Theatre #punecity #actor #actorslife #mumbai #mumbaitheatreguide #borivali
एव्हरेस्ट मराठी तर्फे अभिनेत्री शिल्पा तुळसकर हिला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा ♥️ #everestentertainment #everestmarathi #happybirthday #shilpatulaskar #marathiactress
‘तू तेव्हा तशी’ मालिकेतून सर्वांच्या पसंतीस आलेली आपली आवडती ‘अनामिका’ म्हणजेच ‘शिल्पा तुळसकर’ हिला ZEE5 च्या संपूर्ण परिवाराकडून वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा! #HappyBirthday #ShilpaTulaskar @shilpatulaskar
सिनेमा आणि सिरियल मधील यशस्वी कारकिर्दी सोबतच ‘मी vs मी’ नाटकातून अजून ही रंगभूमिशी नाळ जोडून असणारी अभिनेत्री @shilpatulaskar यांना @mirchimarathi कडून वाढदिवसाच्या शुभेच्छा!!!
पुणेकर प्रेक्षकांच्या पोहोचपावतीसह आम्ही येतो आहोत मुंबई आणि नाशिकला! प्रेक्षकहो, पटापट प्रयोगांच्या जागा बघून घ्या आणि लगेच तिकीट काढा. मी Vs मी शुभारंभाचे मुंबई आणि नाशिकमधील प्रयोग ३० जानेवारी, रात्री ८.३० वाजता, काशिनाथ घाणेकर नाट्यगृह, ठाणे. ३१ जानेवारी, दुपारी ४ वाजता, दीनानाथ नाट्यगृह, विलेपार्ले. २ फेब्रुवारी, दुपारी ४ वाजता, आचार्य अत्रे रंगमंदिर, कल्याण ९ फेब्रुवारी, संध्या. ५.३० वाजता, महाकवी कालिदास कलामंदिर, नाशिक १५ फेब्रुवारी, दु. ४ वाजता, विष्णुदास भावे नाट्यगृह, नवी मुंबई तिकिटांची लिंक बायोमध्ये. #MeVsMe #MarathiNatak #NewPlay #KshitishDate #HrishikeshJoshi #ShilpaTulaskar #SanjayJamkhandi #Natak @kshitish.date__making.believe @hrishikesh0304 @shilpatulaskar @sanjay_jamkhandi @chinmayy.patwardhan @mahesh.subhedar.9 @amogh_phadake @pranat_777 @sandesh.bendre.2 @khadkeprasad @be.birbal @khankarorama @aekshar @sandesh_dugje @mandar_designs_sound @deepak_godbole
Shilpa Tulaskar : ‘मी Vs मी’ नाटकात हटके भूमिकेत झळकणार अभिनेत्री शिल्पा तुळसकर, सांगितलं रंगमंचावर काम करण्याचं कारण #shilpatulaskar #latestnews #marathinatak #entertainment #marathinews #trending #theatre
कल्याण आणि नाशिकमधील नाट्यरसिकांनो, आम्ही येतो आहोत तुमच्या शहरांमध्ये! आजच तिकीट काढा. मी Vs मी शुभारंभाचे मुंबई आणि नाशिकमधील प्रयोग २ फेब्रुवारी, दुपारी ४ वाजता, आचार्य अत्रे रंगमंदिर, कल्याण ९ फेब्रुवारी, संध्या. ५.३० वाजता, महाकवी कालिदास कलामंदिर, नाशिक १५ फेब्रुवारी, रात्री ८.४५ वाजता, सावित्रीबाई फुले नाट्यगृह, डोंबिवली १६ फेब्रुवारी, दु. १ वाजता, बालगंधर्व रंगमंदिर, पुणे १६ फेब्रुवारी, रात्री ९.३० वाजता, यशवंतराव चव्हाण नाट्यगृह, पुणे तिकिटांची लिंक बायोमध्ये. #MeVsMe #MarathiNatak #NewPlay #KshitishDate #HrishikeshJoshi #ShilpaTulaskar #SanjayJamkhandi #Natak @kshitish.date__making.believe @hrishikesh0304 @shilpatulaskar @sanjay_jamkhandi @chinmayy.patwardhan @mahesh.subhedar.9 @amogh_phadake @pranat_777 @sandesh.bendre.2 @khadkeprasad @be.birbal @khankarorama @aekshar @sandesh_dugje @mandar_designs_sound @deepak_godbole
मरण येत नाही म्हणून जगायचं की मरेपर्यंत आनंदाने जगुन घ्यायचं? उत्तर हवं असेल तर मी vs मी नाटक नक्की बघा! २५ वा प्रयोग– २७ एप्रिल २०२५, दुपारी ४:३० वा, श्री शिवाजी मंदिर, दादर. #MeVsMeNatak #MarathiNatak #Theatre #MarathiTheatre #HrishikeshJoshi #KshitishDate #MentalHealth #MentalWellness
प्रजासत्ताक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा!🌸 मी Vs मी शुभारंभाचे पुणे आणि मुंबईतील प्रयोग २५ जानेवारी, संध्या. ५.३० वाजता, रामकृष्ण मोरे नाट्यगृह, चिंचवड २६ जानेवारी, संध्या. ५.३० वाजता, तुपे नाट्यगृह, हडपसर ३० जानेवारी, रात्री ८.३० वाजता, काशिनाथ घाणेकर नाट्यगृह, ठाणे. ३१ जानेवारी, दुपारी ४ वाजता, दीनानाथ नाट्यगृह, विलेपार्ले. २ फेब्रुवारी, दुपारी ४ वाजता, आचार्य अत्रे रंगमंदिर, कल्याण तिकिटांची लिंक बायोमध्ये. #MeVsMe #MarathiNatak #NewPlay #KshitishDate #HrishikeshJoshi #ShilpaTulaskar #SanjayJamkhandi #Natak @kshitish.date__making.believe @hrishikesh0304 @shilpatulaskar @sanjay_jamkhandi @chinmayy.patwardhan @mahesh.subhedar.9 @amogh_phadake @pranat_777 @sandesh.bendre.2 @khadkeprasad @be.birbal @khankarorama @aekshar @sandesh_dugje @mandar_designs_sound @deepak_godbole
स्वतःचा स्वतःशीच झगडा चालू असताना दुसरीकडे नात्यांची वीण उसवू न देता जगणं म्हणजे मी vs मी. आपल्या आजूबाजूला घडणारं नाटक. पाहिलंच पाहिजे. २७ एप्रिल २०२५, दुपारी ४:३० वा, श्री शिवाजी मंदिर, दादर. #MeVsMeNatak #MarathiNatak #Theatre #MarathiTheatre #HrishikeshJoshi #KshitishDate #MentalHealth #MentalWellness
शेवटपर्यंत जगण्यासाठी…हे नाटक बघा! पुढील प्रयोग: ✅ १८ एप्रिल २०२५, दु. ४:३० वा., डॉ. काशिनाथ घाणेकर नाट्यगृह, ठाणे ✅ १९ एप्रिल २०२५, सायं. ५:०० वा., प्रा. रामकृष्ण मोरे प्रेक्षागृह, चिंचवड आताचा तिकीट बुक करा. तिकीट विक्री बुक माय शो वर सुरू आहे. #MeVsMeNatak #MarathiNatak #Theatre #MarathiTheatre #HrishikeshJoshi #KhitishDate #ShilpaTulaskar #rangbhumi #mentalhealth #mentalwellbeing
नाशिक आणि जळगावच्या नाट्य रसिकांनो, तुमचं तिकीट काढलंत का? मी Vs मी पुढचे प्रयोग ११ एप्रिल, रात्री ८ वाजता, छत्रपती संभाजी महाराज नाट्यसंकुल, जळगाव १२ एप्रिल, संध्या. ५.३० वाजता, महाकवी कालिदास कलामंदिर, नाशिक १३ एप्रिल, दुपारी ४.३० वाजता, फडके नाट्यगृह, पनवेल १८ एप्रिल, दुपारी ४.३० वाजता, काशिनाथ घाणेकर नाट्यगृह, ठाणे १९ एप्रिल, संध्या. ५ वाजता, रामकृष्ण मोरे नाट्यगृह, चिंचवड तिकिटांची लिंक बायोमध्ये.
एका वेगळ्या विषयावरचं, वेगळं आणि गरजेचं नाटक– मी Vs मी. येतोय आमचा २५ वा प्रयोग घेऊन येत्या रविवारी, २७ एप्रिल २०२५ दुपारी ४:३० वाजता श्री. शिवाजी मंदिर, दादर येथे. तिकीट बुकिंग लिंक bio मध्ये. नक्की या! #MeVsMeNatak #MarathiNatak #Theatre #MarathiTheatre #HrishikeshJoshi #KshitishDate #MentalHealth #25thshow #MentalWellness
काही गोष्टी सोडून देणं स्वतःला संपवण्यापेक्षा कठीण असतं! कसं? का? सगळी उत्तरं मिळतील – मी Vs मी चा २५ वा प्रयोग बघून. २७ एप्रिल २०२५, दुपारी ४:३० वाजता, श्री. शिवाजी मंदिर, दादर. तिकीट बुकिंग लिंक bio मध्ये. #MeVsMeNatak #MarathiNatak #Theatre #MarathiTheatre #HrishikeshJoshi #KshitishDate #MentalHealth #MentalWellness
काही वर्षांपूर्वीचे तुम्ही कसे होतात? आणि आत्ताचे तुम्ही कसे आहात? आम्हालाही कळू देत! 😉 मी Vs मी पुढचे प्रयोग २१ मार्च, दु. ४ वाजता, प्रबोधनकार ठाकरे नाट्यगृह, बोरिवली २२ मार्च, दु. ४.३० वाजता, डॉ. काशिनाथ घाणेकर नाट्यगृह, ठाणे. २३ मार्च, संध्या. ५ वाजता, अण्णाभाऊ साठे नाट्यगृह, पुणे २९ मार्च, संध्या. ५.३० वाजता, महाकवी कालिदास कलामंदिर, नाशिक ३० मार्च, सकाळी ११ वाजता, दीनानाथ मंगेशकर नाट्यगृह, विलेपार्ले ३० मार्च, दुपारी ४ वाजता, श्री. शिवाजी मंदिर, दादर तिकिटांची लिंक बायोमध्ये. #MeVsMe #MarathiNatak #PuneDaura #Natak #KshitishDate #HrishikeshJoshi #ShilpaTulaskar #Family #Theatre
And it was so so fabulous, the collection from @dattajiraomanesaraf_ ! And the charming Rashmitai Mane♥️ #handcrafted #jewellery #kolhapurjewellers #kolhapurjewellery #viishaybyshilpatulaskar #comingsoon
नाटकाआधीचे प्रेक्षक Vs नाटकानंतरचे प्रेक्षक! तुम्ही बघायला केव्हा येताय? मी Vs मी पुढचे प्रयोग २१ मार्च, दु. ४ वाजता, प्रबोधनकार ठाकरे नाट्यगृह, बोरिवली २२ मार्च, दु. ४.३० वाजता, डॉ. काशिनाथ घाणेकर नाट्यगृह, ठाणे. २९ मार्च, संध्या. ५.३० वाजता, महाकवी कालिदास कलामंदिर, नाशिक ३० मार्च, सकाळी ११ वाजता, दीनानाथ मंगेशकर नाट्यगृह, विलेपार्ले ३० मार्च, दुपारी ४ वाजता, श्री. शिवाजी मंदिर, दादर तिकिटांची लिंक बायोमध्ये.