Shilpa Tulaskar Instagram – काही गोष्टी सोडून देणं स्वतःला संपवण्यापेक्षा कठीण असतं! कसं? का? सगळी उत्तरं मिळतील – मी Vs मी चा २५ वा प्रयोग बघून.
२७ एप्रिल २०२५, दुपारी ४:३० वाजता, श्री. शिवाजी मंदिर, दादर.
तिकीट बुकिंग लिंक bio मध्ये.
#MeVsMeNatak #MarathiNatak #Theatre #MarathiTheatre #HrishikeshJoshi #KshitishDate #MentalHealth #MentalWellness | Posted on 22/Apr/2025 13:26:16



