Shilpa Tulaskar

Shilpa Tulaskar Instagram – स्वतःचा स्वतःशीच झगडा चालू असताना दुसरीकडे नात्यांची वीण उसवू न देता जगणं म्हणजे मी vs मी. आपल्या आजूबाजूला घडणारं नाटक. पाहिलंच पाहिजे.

२७ एप्रिल २०२५, दुपारी ४:३० वा, श्री शिवाजी मंदिर, दादर.

#MeVsMeNatak #MarathiNatak #Theatre #MarathiTheatre #HrishikeshJoshi #KshitishDate #MentalHealth #MentalWellness | Posted on 19/Apr/2025 15:25:55

Shilpa Tulaskar
Shilpa Tulaskar

Check out the latest gallery of Shilpa Tulaskar